कर्नाटक मध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची हत्या करणाऱ्याला कठोर शासन करावे यासाठी विश्व हिंदू परिषद , बजरंग दल श्रीगोंदे यांचे पोलीस तसेच महसूल अधिकारी यांना निवेदन

By : Polticalface Team ,Fri Feb 25 2022 17:45:28 GMT+0530 (India Standard Time)

कर्नाटक मध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची हत्या करणाऱ्याला कठोर शासन करावे यासाठी विश्व हिंदू परिषद , बजरंग दल श्रीगोंदे यांचे पोलीस तसेच महसूल अधिकारी यांना निवेदन प्रतिनिधी /श्रीगोंदे = कर्नाटक मध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची हत्या करणाऱ्या नराधमांना कठोर शासन करावी यासाठी विश्व हिंदू परिषद , बजरंग दल श्रीगोंदे यांचे वतीने श्रीगोंदे पोलीसांना तसेच महसूल अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.तसेच या घटनेचा निषेध करण्यात आला. कर्नाटक येथील शिवमोगा येथे बजरंग दलाचा निष्ठावंत कार्यकर्ता हर्षा याची रविवारी रात्री समाजकंटाककडून हत्या करण्यात आली आहे . सदर घटना निंदनीय असून बजरंग दलाच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करण्यात येत आहे . ही हत्या करणाऱ्या जिहादी प्रवृत्तीला आळा बसावा व केंद्र शासनाच्या वतीने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात येऊन कठोर शासन करण्यात यावे ही नम्र विनंती . अन्यथा बजरंग दलाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल . केंद्र सरकारपर्यंत आमच्या भावना पोहोचाव्यात म्हणून सदर निवेदन आपले मार्फत देण्यात येत आहे . तरी हे निवेदन शासनापर्यंत लवकरात लवकर पोहोच करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली यावेळीतालुका अध्यक्ष- कालिदास कोथिंबीरे, शहर अध्यक्षअमोल हिरणावळे ऋषिकेश भुते.पप्पू केसकर .भैया हिरणावळे.महेश क्षीरसागर .गणेश गांजुरे व वीर बजरंजी आदी उपस्थित होते
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी