नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा - संदीप नागवडे
By : Polticalface Team ,Fri Feb 25 2022 18:35:49 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा:- महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, राज्यात बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांवर वाढत चाललेले अत्याचार, व यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेल्या भ्रष्टाचारी सरकारचा देशद्रोही मंत्री या विरोधात आ. बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी श्रीगोंदा यांच्या वतीने अल्पसंख्याकमंत्री महाराष्ट्र यांनी नैतीक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा व मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशा भ्रष्ट देशद्रोही नवाब मलिक यांस मुख्यमंत्री पाठीशी घालणार असतील तर भारतीय जनता पार्टी व राज्यातील जनता हे कधिही खपवून घेणार नाही. मा.अल्पसंख्याक मंत्र्यांनी नैतीक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा किंवा आपण त्यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी या मागणीसाठी आ. बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी श्रीगोंदा यांच्या वतीने आज शुक्रवार दि. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी तहसिलदार श्रीगोंदा यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना भाजपा तालुकाध्यक्ष संदिप नागवडे म्हणाले की, सरकार मधील मंत्री विकासकामे सोडुन खंडणी गोळा करण्याचे काम करत आहेत. तर काहींवर देशद्रोहासारखे सारखे गंभीर आरोप झालेले आहेत तरी देखील या निगरगट्ट सरकार ला जाग येत नाही. परंतु जनतेच्या मनातील भावना ओळखुन भारतीय जनता पार्टी नवाब मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. राजीनामा न दिल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा हि नागवडे यांनी दिला.
यावेळी संदीप नागवडे, बापुतात्या गोरे, सुहासिनी गांधी, दीपक शिंदे, राजेंद्र उकांडे, काकासाहेब कदम, दत्ताजी जगताप ,अमोल अनभुले, महेश क्षीरसागर ,संध्या रसाळ हे
उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी