पुणे जिल्हा भाजपा कोअर कमेटीची महत्वपूर्ण बैठक हर्षवर्धन पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
By : Polticalface Team ,Sun Feb 27 2022 12:29:31 GMT+0530 (India Standard Time)
इंदापूर (प्रतिनिधी तनवीर जमादार):
पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाची कोअर कमिटी शनिवार दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी पुणे शहर भाजपा कार्यालयात ,पुणे या ठिकाणी भाजपाचे नेते व माजी मंत्री श्री हर्षवर्धनजी पाटिल साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या वेळी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिति नगरपालिका निवडणुकी संदर्भात विविध विषयावर चर्चा झाली.
या मीटिंग मध्ये जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, राज्याचे माजी राज्यामंत्री बाळाभाऊ हेगडे ,आमदार राहुल दादा कुल,प्रदेश भाजपा किसान मोर्चा के अध्यक्ष वासुदेव नाना काळे,जिल्हा परीषदचे गटनेते शरद भुट्टे पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक प्रदीप दादा कंद ,पश्चिम महाराष्ट्र भाजपाचे संयोजक जालिंदर भाऊ कामठे,जिल्हा परीषदेच्या सदस्या अशाताई बुचके ,जिल्हा संघटना सरचिटणीस एडवोकेट धर्मेंद्र खांडरे , प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब तात्या गावड़े,विभाग संघटनामंत्री रविजी अनासपुरे हे उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी