प्रत्यक्ष मंजूर कामांचे भुमीपुजन करतो, पोकळ आश्वासने देत नाही- मा.आ.राहुलदादा जगताप पाटील
By : Polticalface Team ,Mon Feb 28 2022 09:27:51 GMT+0530 (India Standard Time)
प्रतिनिधी श्रीगोंदा: श्रीगोंदा- नगर मतदार संघातील रायगव्हाण (वराळे मळा) येथील सिमेंट साठवण बंधा-याचे आज भुमीपूजन करण्यात आले . जनतेची दिशा भुल व मतदाना साठी काम न करता मतदारसंघातील जनता हेच माझे दैवत अन त्यांच्या विकासासाठी आहोरात्र झगडत राहणार असून तालुक्याच्या विकासासाठी आघाडी सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊ असे माजी.आमदार तथा जिल्हा बँकेचे संचालक राहुल जगताप यांनी याप्रसंगी सागितले.
महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ , औरंगाबाद अंतर्गत 22 लाख 11 हजार रूपयांच्या साठवण बंधा-याचे भुमीपुजन आज रविवारी कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक राहुल जगताप पाटील यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी प्रत्यक्ष मंजूर कामांचे भुमीपुजन करतो, पोकळ आश्वासने देत नाही. लोकांची अडचणी समजून तालुक्याच्या विकासासाठी आघाडी सरकाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देत आहे. कामाच्या बाबतीत काही अडचणी आल्यास जनतेचे माझ्याशी संपर्क साधावा असे प्रतिपादन जगताप यांनी केले.
या साठवण बंधा-याची येथील ग्रामस्थांची अनेक दिवसापासूनची मागणी होती. आज प्रत्यक्ष कामाला सुरवात केली म्हणून सर्व ग्रामस्थांनी राहुल जगताप यांचे आभार मानले.
या भुमीपुजन शुभारंभाचे वेळेस रायगव्हाणचे ग्रामस्थ तसेच माजी उपाध्यक्ष जि.प. अहमदनगर आण्णासाहेब शेलार, पंचायत समिती सदस्य अतुल लोखंडे, माजी संचालक कुकडी कारखाना बाळासाहेब पठारे, गोवर्धन हार्दे, संचालक कुकडी कारखाना मनोहर शिंदे, वाल्मीक खेडकर, रोहीदास कदम, सरपंच संजय रिकामे, उपसरपंच बाळासाहेब वराळे, मोहन हार्दे, मा चेअरमन सखाराम हार्दे, सोन्याबापू शिंदे, ग्रा. सदस्य गणेश शिंदे, ग्रा. सदस्य अमोल कदम, गणेश रिकामे, मानसिंग गायकवाड, विठ्ठल हार्दे, पप्पु हार्दे, आप्पा लाड, रघुनाथ हार्दे, बाळासाहेब जाधव (सर), भाऊसाहेब हार्दे, हरीभाऊ जाधव, देविदास चावरे, सुरेश वराळे इ. उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी