श्रीगोंदा तालुक्यात ऊस तोडणी मजुराच्या मुलावर बिबट्याचा हल्ला

By : Polticalface Team ,Tue Mar 01 2022 09:40:02 GMT+0530 (India Standard Time)

श्रीगोंदा तालुक्यात ऊस तोडणी मजुराच्या मुलावर बिबट्याचा हल्ला श्रीगोंदा - श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज परिसरात आनंदवाडी येथे ऊस तोडणी मजुराच्या रुद्र ज्ञानेश्वर कांबळे ( रा सिल्लोड ) या १३ वर्षाच्या मुलावर प्राणघातक हल्ला केला असून या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला असून मुलाला उपचारासाठी नगर येथील सिव्हील रुग्णालयात हलविण्यात आले असून घटनेची माहिती समजताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली त्यामुळे ऊस तोडणी मजुरांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे . तालुक्यातील अजनुज येथे नागवडे साखर कारखान्याची ऊस तोडणी सुरू असून आनंदवाडी येथे ऊस तोडणी मजुराच्या राहुटीवर बिबट्याने हल्ला करत रुद्र ज्ञानेश्वर कांबळे ( रा सिल्लोड ) या १३ वर्षाच्या मुलाला जखमी केले. या हल्ल्यात मूलाच्या हातावर, छातीवर तसेच मांडीवर पंज्याने वार करत गंभीर जखमी केले. बिबट्याने हल्ला करताच मजुरांची राहुटीवर एकच गोंधळ झाल्याने बिबट्या पळून गेला. जखमी रुद्र ला नितीन नलवडे यांनी तातडीने काष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले पण जखम मोठी तसेच खोलवर असल्याने उपचारासाठी नगर येथील सिव्हील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बिबट्याने येथून धूम ठोकत शहाजी थोरात यांच्या वस्तीवर हल्ला करता त्यांच्या गायीचे वसरु जखमी केले.घटनेची माहिती समजताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली त्यामुळे ऊस तोडणी मजुरांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे .
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी