शरीरसंपत्ती शिवाय आर्थिक संपत्ती व्यर्थ - माजी क्रिडा शिक्षक चंद्रक्रांत जाधव

By : Polticalface Team ,Wed Mar 02 2022 13:18:45 GMT+0530 (India Standard Time)

शरीरसंपत्ती शिवाय आर्थिक संपत्ती व्यर्थ - माजी क्रिडा शिक्षक चंद्रक्रांत जाधव वडगाव निंबाळकर(अमोल गायकवाड): लोकांकडे कितीही मोठी संपत्ती असली तरी त्याच्याकडे शरीर संपत्ती नसेल तर त्याने कमवलेली संपत्तीचा काहीही उपयोग नसतो असे मत माजी क्रिडा शिक्षक चंद्रक्रांत जाधव यांनी वडगाव निंबाळकर येथिल रायझिंग स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल या ठिकाणी क्रिडा दिनाचे अवचित साधून आपले मनोगत व्यक्त करताना वरील विधान केले आहे. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील रायझिंग स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल या ठिकाणी क्रिडा दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी क्रिडा शिक्षक चंद्रकांत जाधव हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बहुजन हक्क परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे युवक अध्यक्ष पै. नानासाहेब मदने, न्यु इंग्लिश मिडीयम स्कूल लाटे,माळवाडीचे आदर्श व विद्यार्थी प्रिय शिक्षक अभिजित हिरवे होते,या कार्यक्रमासाठी वडगाव निंबाळकर येथली ग्रामपंचायतीचे कर्तव्य दक्ष सदस्य संजय साळवे, अजित भोसले उपस्थित होते.यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अभिजित हिरवे यांनी शालेय जीवनामध्ये शालेय अभ्यासक्रमा बरोबर क्रिडा क्षेत्राला तेवढेच महत्त्व असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी रायझिंग स्टार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या संस्थापक अध्यक्ष कांचन काटे,उपाध्यक्ष माधव काटे,स्कूलचे इनचार्ज प्रेम चव्हाण,शिक्षीका दिपाली नलवडे,पूनम भोजणे व पालक काका बरकडे उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत जाधव व अभिजित हिरवे यांच्या हस्ते विद्यार्थीना खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल गायकवाड यांनी केले सूत्रसंचालन प्रेम चव्हाण तर आभार कांचन काटे यांनी मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी