गांधी परिवाराकडून आनंद जलकुंभ उभारणीसाठी देणगी

By : Polticalface Team ,Wed Mar 02 2022 20:16:05 GMT+0530 (India Standard Time)

गांधी परिवाराकडून आनंद जलकुंभ उभारणीसाठी देणगी पाथर्डी प्रतिनिधी: पाथर्डी शहरातील श्री तिलोक जैन विद्यालयात चंपालाल गांधी व गांधी परिवाराच्या वतीने आनंद जलकुंभ उभारण्यासाठी देणगी देऊन नुकताच त्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. श्री तिलोक जैन विद्यालयात मागील वर्षी ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते व संस्थेचे उपाध्यक्ष चंपालाल गांधी यांनी त्यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या (सहस्रचंद्रदर्शन ) निमित्ताने संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था व्हावी, ही इच्छा प्रदर्शित करून त्यासाठी जलकुंभ उभारणीकरिता देणगी देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने नुकतीच स्व. देशभक्त चंदनमल गांधी व कुंदनमल गांधी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ चंपालालजी गांधी व गांधी परिवाराच्या वतीने मोठी देणगी देऊन या कामाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी आनंद जलकुंभाचा भूमिपूजन सोहळा राजेंद्र चंपालाल गांधी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष चंपालाल गांधी , सचिव सतीश गुगळे , खजिनदार सुरेश कुचेरिया ,विश्वस्त डॉ. ललित गुगळे ,राजेंद्र मुथ्या , कार्यकारी मंडळाचे सदस्य घेवरचंद भंडारी , संपतलाल गांधी , डॉ .सचिन गांधी , डॉ .अभय भंडारी , विजयकुमार लुणावत ,सल्लागार मंडळाचे सदस्य विश्वजीत गुगळे , प्राचार्य अशोक दौंड व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी