काष्टी येथील पतसंस्था फोडणारे आरोपी जेरबंद:- श्रीगोंदा पोलिसांची कारवाई.

By : Polticalface Team ,Sat Mar 05 2022 15:56:03 GMT+0530 (India Standard Time)

काष्टी येथील पतसंस्था फोडणारे आरोपी जेरबंद:- श्रीगोंदा पोलिसांची कारवाई. श्रीगोंदा: दिनांक 24/02/2022 रोजी फिर्यादी शंकर आनंदा जाधव वय 32 रा. काष्टी यांनी फिर्याद दिली होती की समृद्धी पतसंस्था व साक्षीदारांचे दुकान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम चोरून नेली आहे. श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 129/2022 भा. द. वी 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. तसेच दिनांक 25/01/2022 रोजी फिर्यादी सुनील सहादु राहिंज रा. काष्टी यांनी फिर्याद दिली की काष्टी येथील यशवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा काष्टी या बंद पतसंस्थेचे पाठीमागील भिंतीस पहारीने होल पाडून आतमध्ये प्रवेश करून घरफोडी चोरी करण्याचा प्रयत्न केला. या बाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.रजि. नं 54/2022 भा. द. वी. क 457,380,511 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे तपासा दरम्यान रामराव ढिकले पोलीस निरीक्षक श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या सूचनांवरून अनगरे, कौठा या भागात कोंबिग करून आरोपी नामे (1) कुणाल अशोक चव्हाण वय 25 वर्ष रा. आलेगाव, ता. दौंड ह. रा अनगरे यास ताब्यात घेऊन सदर घर फोडी बाबत विचारपूस केली असता सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली नंतर त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांने समृद्धी पतसंस्था काष्टी फोडीचा गुन्हा त्याच्या साथीदारांसह केल्याची कबुली देऊन गुन्ह्यात चोरीस गेलेली 25,000/- रुपये रोख रक्कम किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच यशवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा काष्टी येथील पतसंस्था फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. अशी दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. आरोपी कुणाल अशोक चव्हाण वय 25 वर्षे रा. आलेगाव ता. दौंड ह. रा. अनगरे, ता.श्रीगोंदा 1) दौंड पोलीस स्टेशन गु. रजि. नं. 205/2017 भा.द.वि.क. 395,397 मोक्का 3(1)(ii)3(4) (2)श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु. रजि. नं. 54/2022 भा. द. वी.क 457,380,511 (3)दौंड पोलीस स्टेशन गु. रजि. नं.165/2017 भा.द.वि.क 395 (4)दौंड पोलीस स्टेशन गु. रजि. नं 60/2017 भा.द.वि.क 457, 380,511 (5)दौंड पोलीस स्टेशन गु. रजि. नं 21/2017 भा.द.वि.क. 457 380 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. आरोपी पोलिस कस्टडी मध्ये असून त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील सूर्यवंशी हे करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पोसई सुनील सूर्यवंशी, सफौ अंकुश ढवळे, पोना गोकुळ इंगवले, पोकॉ प्रकाश मांडगे,पोकॉ किरण बोराडे, पोकॉ दादा टाके,पोकॉ अमोल कोतकर यांनी केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी