भावडी सेवा संस्थेच्या निवडणुकीत पंचायत समितीचे माजी उपसभापती हौसराव भोस यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलचा दणदणीत विजय
By : Polticalface Team ,Mon Mar 07 2022 12:38:28 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा:- श्रीगोंदा तालुक्यातील भावडी येथील भावडी सेवा संस्थेच्या आज झालेल्या निवडणुकीत पंचायत समितीचे माजी उपसभापती हौसराव भोस यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनल दणदणीत विजय मिळवून नागवडे कारखान्याचे माजी संचालक एडवोकेट सुनील भोस यांच्या किसान क्रांती पॅनलचा धुव्वा उडवला
भावडी सेवा संस्थेच्या आज झालेल्या निवडणुकीत पंचायत समितीचे माजी उपसभापती हौसराव भोस यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनल दणदणीत विजय मिळवून नागवडे कारखान्याचे माजी संचालक एडवोकेट सुनील भोस यांच्या किसान क्रांती पॅनलचा धुव्वा उडवत १३ पैकी १३ जागा जिंकत विरोधकांना एकही जागा जिंकता आली नाही ही निवडणूक अतिशय अटीतटीची झाली होती. तर किसान क्रांती पॅनलचे सर्वेसर्वा शांतीलाल भोस यांनाही मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. निवडून आलेल्या सहकार पॅनेलचे सर्वसाधारण मतदार संघात परशुराम कर्पे, किसन कोरडकर, नेमचंद कोरडकर, भानुदास कोरडकर, शिवदास पिसाळ, आप्पा पांडुळे, संजय पांडुळे, सुभाष भोस महिला प्रतिनिधी मतदार संघातून पद्माबाई कोरडकर, मनीषा कोरडकर, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ बबन भिका छत्तीसे, ईतर मागास प्रवर्ग श्रीकांत हौसराव भोस भटक्या विमुक्त जाती शांतीलाल कोरडकर हे सर्व विजयी झालेले उमेदवार आहेत. विकास सहकार विकास पॅनल साठी हौसराव भोस, शहाजी कोरडकर, आप्पासाहेब पांडुळे, सचिन भोस, अमृत पांडूळे,सुभाष भोस यांनी निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली
चौकट :- विरोधकांनी या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी मोठ्या शक्तीचा वापर केला मात्र मागील पाच वर्षात शेतकरी व सभासदांसाठी अतिशय चांगले काम केले असल्याने सभासदांनी विश्वास ठेवून पुन्हा एकदा आम्हाला काम करण्याची संधी दिली. या निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय झाला आहे. अशी प्रतिक्रिया पंचायत समितीचे माजी उपसभापती हौसराव भोस यांनी दिली.
या निवडणुकीत किसान क्रांती पॅनलचे नेतृत्व करणारे सर्वेसर्वा शांतीलाल भोस यांचा सहकार विकास पॅनल सर्वेसर्वा श्रीकांत भोस या युवकाने माजी चेअरमन. शांतीलाल भोस यांचा 46 मतांनी पराभव करत या निवडणुकीतील विजयाचे किंगमेकर ठरले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.