शासकीय सेवेत निवड झालेल्या भुमिपुत्रांचा सन्मान  अग्नीपंख फौंडेशनचा उपक्रम  श्रीगोंदा

By : Polticalface Team ,Tue Mar 08 2022 11:35:13 GMT+0530 (India Standard Time)

शासकीय सेवेत निवड झालेल्या भुमिपुत्रांचा सन्मान  अग्नीपंख फौंडेशनचा उपक्रम  श्रीगोंदा श्रीगोंदा: भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचे प्रेरणेने काम काम करणाऱ्या अग्नीपंख फौंडेशनने शासकीय सेवेत निवड झालेल्या भुमिपुत्र तसेच नवोदित खेळाडू, बॅक अधिकारी  यांचा गौरव केला आणि त्यांच्या पाठिवर कौतुकाची थाप मारली.  हा सत्कार नगराध्यक्षा शुभांगी पोटे व उपनगराध्यक्ष संग्राम घोडके अनिल ठवाळ प्रशांत गोरे यांचे हस्ते करण्यात आला यावेळी अग्नीपंख फौंडेशनचे विश्वस्त मोहनराव आढाव जालिंदर निंभोरे यांची कुकडी साखर कारखाना व प्रशांत दरेकर यांची नागवडे साखर कारखाना संचालक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश बोरा होते.  नगराध्यक्षा शुभांगी पोटे म्हणाल्या अग्नीपंख फौंडेशन नेहमी समाजहिताचे उपक्रम राबवत यामधून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे ही चांगली बाब आहे. उपनगराध्यक्ष संग्राम घोडके यांनी अग्नीपंखने राबविलेल्या घरकुल उपक्रम व रोहीत गोंडगे व अदित्य शिंदे या खेळाडूंना आर्थीक मदत केली याचे कौतुक केले यावेळी प्रशांत दरेकर अनील ठवाळ मोहन आढाव प्रशांत गोरे यांचीही भाषणे झाली प्रास्ताविक विशाल चव्हाण यांनी केले सुत्रसंचलन प्रतिभा भोसले हीने केले  आभार मधुकर काळाणे यांनी मानले यावेळी शिवदास शिंदे संतोष धुमाळ शितल धुमाळ उपस्थित होते.  चौकट  गौरवमुर्ती अभिषेक वाळके( वायुसेना वैमानिक) प्रमोद ढोरजकर( मुख्याधिकारी न. पा. ) राणी सोनवणे( आर टी ओ) रोहीत गोंडगे अदित्य शिंदे (खेळाडू) रोहीत काकडे(बॅक अधिकारी) राहुल घोलप संतोष धालवडे गणेश कंगणे किरण धेंडे गणेश चव्हाण हर्षदा दुधाणे ज्ञानेश्वर दांगडे गणेश लगड महादेव टकले नवनाथ काटे प्रतिभा भोसले वैशाली लोखंडे गौतम बिटके विशाल म्हस्के ऋषीकेश घोडके किर्ती मेहत्रे रविदास बिटके प्रियंका नेटके सतिश बिटके स्वप्नील जाधव तौसिफ पठाण (सर्व पोलिस काॅस्टेबल) संतोष धुमाळ व शितल धुमाळ( प्रशिक्षक) 
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी