जागतिक महिला दिना निमित्त श्रीगोंदा प्रेस क्लबच्या वतीने एक अनोखा उपक्रम

By : Polticalface Team ,Tue Mar 08 2022 17:05:18 GMT+0530 (India Standard Time)

जागतिक महिला दिना निमित्त श्रीगोंदा प्रेस क्लबच्या वतीने एक अनोखा उपक्रम श्रीगोंदा (प्रतिनिधी आस्लम शेख):- जागतिक महिला दिन निमित्ताने आपली कौटुंबिक जबाबदारी बरोबरच शासकीय नोकरी,आरोग्य विभागात कोरोना काळात जीवाची पर्वा न करता केलेली रुग्णसेवा , उपजीविका साठी चहा टपरी,फळविक्री करणाऱ्या महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन श्रीगोंदा प्रेस क्लबने उपस्थित महिलांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या सदर उपक्रमास श्रीगोंदा पोलीस ठाण्या पासून सुरुवात झाली प्रेस क्लब अध्यक्ष विशाल चव्हाण,विजय उंडे,मीरा शिंदे,राजेंद्र राऊत,मेजर उल्हारे,मुश्ताक पठाण व सदस्य उपस्थित होते आज महिला दिन निमित्ताने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी ठाणे अंमलदार ड्युटी महिला पोलीस कर्मचारी यांना दिल्याचे आवर्जून सांगितले तेथे मीरा शिंदे यांच्या हस्ते महिला कर्मचारी व गृह रक्षक दलातील कर्मचाऱ्याचा सत्कार करण्यात आला तदनंतर नायब तहसीलदार, ग्रामीण रुग्णालय, पंचायत समितीच्या विविध विभागातील महिला कर्मचारी,तहसील कार्यालय आवारातील चहा टपरी चालक,टायपिंग करणाऱ्या, फळविक्री करून उपजीविका करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला या उपक्रमाचे सर्व क्षेत्रात कौतुक यासाठी झाले की कोणालाही आर्थिक झळ न देता कोणाही महिला कर्मचाऱ्यांना कामाचे ठिकाण न सोडता हा दिन साजरा करण्यात आला.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी