भव्य निकाली कुस्ती मैदानात पहिल्या बक्षिसाचे मानकरी 2018 चा महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख
By : Polticalface Team ,Tue Mar 08 2022 18:24:17 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा: तालुक्यात चांडगांव येथे शिवजयंती व महाशिवरात्री निमित्त 7 मार्च रोजी भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते,
या कुस्ती स्पर्धे मध्ये जवळपास 300 पेक्षा अधिक कुस्तीपटू् यांनी सहभाग घेतला होता यामध्ये पहिल्या बक्षीसा साठी
महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख व उपमहाराष्ट्र केसरी योगेश पवारयांच्या मध्ये कुस्ती चा जंगी मुकाबला पहावयास मिळाला. तर बाला रफिक शेख पहिले बक्षीस एक लाख 21 हजार रुपये चे मानकरी ठरले दुसऱ्या बक्षिसासाठी विक्रम शेटे यांचा पराभव करून संतोष जगताप विजयी ठरले,
तिसऱ्या बक्षिसासाठी सुरेश पालवे व समीर शेख यांच्यामध्ये चुरशीचा कुस्ती सामना पाहावयास मिळाला , पालवे समिरचा मुकाबला नाही करू शकले व सुरेश पालवे मैदान सोडून पळून गेले त्यामुळे समीर शेख विजेता म्हणून घोषित करण्यात आला या स्पर्धेसाठी पहिले बक्षीस श्री.रोहिदास किसन पवार यांच्या कडून एक लाख एक हजार रुपये,
दुसरे बक्षीस श्री रमेश तात्या गिरमकर
71 हजार रुपये,
तिसरे बक्षीस
श्री नामदेव बापू म्हस्के 51 हजार रुपये
यांच्या तर्फे देण्यात आले,
यावेळी श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप, प्रविण दादा घुले,
हरिदास शिर्के, रोहिदास पवार, इरफान पिरजादे, दादा साहेब शिर्के, पत्रकार शकील भाई शेख, राजेंद्र आब्बा म्हस्के,
योगेश शेळके, यांच्या सह महाराष्ट्र राज्यातून हजारो कुस्तीप्रेमी उपस्थित होते
*कार्यकारी संपादक शफिक* *हवालदार श्रीगोंदा*
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी