महिलांमध्ये जिद्द आणि चिकाटी असते त्यामुळेच यश हमखास मिळते - नगराध्यक्षा शुभांगी पोटे
By : Polticalface Team ,Wed Mar 09 2022 10:40:40 GMT+0530 (India Standard Time)
प्रतिनिधी/श्रीगोंदे : सद्या स्पर्धेचे युग आहे ,या स्पर्धमध्ये महिला डॉक्टर , इंजिनियर ,वकील पायलट , पोलीस अधिकारी जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत आहेत , एव्हढेच नव्हे तर श्रीगोंदे तालुक्यातील ग्रामीण भागातील भाग्यश्री फंड सारखी मुलगी आंतरराष्ट्रीय पातळीवर कुस्ती स्पर्धेत यश मिळवत आहे महिलामधे जिद्द आणि चिकाटी असते त्यामुळेच यश हमखास मिळते असे नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांनी केले .
श्रीगोंदे शहरातील चैतन्य ट्रॅक्टर शो रुम च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रामध्ये उत्कृषटरित्या काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला होता ,या वेळी सिमा गोरखे , वनिता गोरखे यांच्या हस्ते नगराध्यक्षा शुभांगी पोटे , आंतरराष्ट्रीय कुस्ती पटू भाग्यश्री फंड ,धनश्री फंड नगरसेविका संगिता मखरे , विजया घालमे, अश्विनी डाके ताई ,शिंदे ताई , सुनंदा बोरावके , श्वेता बोरावके , वर्षा ससाणे , यांच्या सह अनेक महिलांचा सन्मान करण्यात आला .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शोरुम चे मालक काकासाहेब गोरखे यांनी केले. या वेळी स्वराज ट्रॅक्टर कंपनीचे मनीष चौधरी, ऋषिकेश गोरखे ,मेजर फंड पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अंकुश शिंदे , प्रमोद आहेर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश राऊत यांनी केले तर आभार भारती आढाव यांनी मानले .
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी