शेळगावात शेतकऱ्यांचे महावितरणच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन

By : Polticalface Team ,Wed Mar 09 2022 17:04:34 GMT+0530 (India Standard Time)

शेळगावात शेतकऱ्यांचे महावितरणच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन शेळगावात (प्रतिनिधि तनवीर जमादार) ता.इंदापूर: येथे महावितरण ने ऐन उन्हाळ्यात शेतीपंपाच्या थकबाकी बिलाचे कारण पुढे करत हाती घेतलेल्या महावितरण च्या वीज तोड़णी मोहिमेच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले असून या आंदोलनासाठी शेळगाव परिसरातील गावामधील शेतकरी व भाजपाच्या कार्यकर्त्यांकडुन सरकार व महावितरण विरोधात घोषणाबाजी करत कार्यालयावर अनोख्या पध्दतीने बोंबाबोंब आंदोलन करत कार्यालयावर मोर्चा कांढला. शेळगाव येथील श्री संत मुक्ताबाई मंदिरापासून ते महावितरण कार्यालयापर्यंत कढली,शेळगाव,कडबनवाडी, शिरसाटवाडी,हगारेवाडी सह आजूबाजूच्या परिसरातील मोठ्यासंख्येने शेतकरी परिसरात दुपारच्या वेळेस जमा झाले.यावेळी शेतकरी ,महिला, भाजपचे पदाधिकारी व कार्याकर्त्यांनी सहभागी होत बोंबाबोंब आंदोलन तीव्र स्वरूपात केले. महावितरणने ऐन उन्हाळ्यात हाती घेतलेल्या वीज तोड़णी मोहिमेमुळे या भागातील शेतातील विविध पिकांना तसेच द्राशी,डाळिंब,पेरूला याचा फटका बसत असून काही पिके तर जळु लागली आहेत.शिवाय माणसांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून एन उन्हाळ्यात पाण्यासाठी महिलांना वणवण भटकण्याची वेळ आली आहे.यावेळी बोंबाबोंब आंदोलनात महिला अधिक तीव्र झालेल्या दिसून आल्या. यावेळी आंदोलनात अनेक शेतकरी लोकांनी , महिलांनी तीव्र भाषेत महाविकास आघाड़ी सरकारचा तसेच उर्जामंत्री व महावितरनाचया विरोधात जोरदार घोषणाबजी करत मनोगतातुन तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करीत लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र स्वरूपातचे आंदोलन छेडण्यात येईल आसा इशारा देखील यावेळी संतापलेल्या शेतकरी लोकांनी व महिलानी व भाजपाच्या वतीने महावितरनाला दिला आहे.दरम्यान शेतकऱ्यांनी विविध मागण्याचे निवेदन कनिष्ठ अभियंता मोना गणवीर यांना दिले. वालचंदनगर चे पोलिस उप निरीक्षक अतुल खंदारे, गोपनीय विभागाचे विनोद पवार यांच्या सह मोठा पोलिस बंदोबस्त शेळगाव येथील महावितरण कार्यालयावर तैनात होता. यावेळी भाजपाचे माऊली चवरे, कृषीनिष्ट शेतकरी मोहन दुधाळ, कर्मयोगीचे संचालक अंबादास शिंगाडे, बाबासाहेब चवरे, राहुल जाधव,आबा पाटिल, विठ्ठल ननवरे, महेश खराडे, विनोद पवार, शेतकरी संघटनेचे पांडुरंग रायते, बाबासाहेब भोंग,राहुल रामदास शिंगाडे, वसंत पाटिल, लक्ष्मण खराडे, दादाराम ननवरे, बनकट शिंगाडे, अतुल शिंगाडे,भारत चवरे सोनाली ननवरे,ज्योती ननवरे, मीराबाई ननवरे, मायाबाई ननवरे सह मोठ्या संख्येने शेतकरी युवक उपस्थित होते. यावेळी शेळगाव महावितरणच्या कनिष्ठ अभियंता मोना गणवीर यांनी विविध मागण्याचे निवेदन स्वीकार.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी