धनगर मेंढपाळाची मुलगी पोलिस उपनिरीक्षक अश्विनी धापसे हिचे घवघवीत यश..... प्रकाश भैय्या सोनसळे

By : Polticalface Team ,Thu Mar 10 2022 21:46:06 GMT+0530 (India Standard Time)

धनगर मेंढपाळाची मुलगी पोलिस उपनिरीक्षक अश्विनी धापसे हिचे घवघवीत यश..... प्रकाश भैय्या सोनसळे बीड प्रतिनिधी किल्ले धारूर दिनांक ९ मार्च धारूर तालुक्यातील अंजनडोह येथील एक होतकरू मेंढपाळ बाळासाहेब धापसे यांची कन्या अश्विनी बाळासाहेब धापसे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रातून मुलीमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे या यशामुळे तिचे पोलीस उपनिरीक्षक पीएसआय होण्याचे स्वप्न पूर्ण होणार असून तिच्या यशाबद्दल अखंड महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाच्या शुभेच्छांचा वर्षाव अश्विनी धापसे यांच्यावर होत आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०१९ पोलीस उपनिरीक्षक पदाची पीएसआय सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे या यादीत एनटीसी Nt-c गटात मुलीतून बीड जिल्ह्यातील धारूर तालुका येथील खेड्यागावातील अंजनडोह गावची अश्विनी बाळासाहेब धापसे हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे अश्विनी धापसे हिने दहावीपर्यंत शिक्षण अंजनडोह येथे तर कोल्हापूर येथे अभियांत्रिकी शिक्षण घेतले औरंगाबाद येथे ज्येष्ठ बंधू योगीनंदन बाळासाहेब धापसे यांच्यासोबत राहून त्यांच्या प्रेरणेने स्वअध्ययन करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी २०१९ च्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवले. अंजनडोह येथे दोन भाऊ आई-वडील अशा जेमतेम पाच माणसाचं धापसे कुटुंब आहे अनेक वर्षापासून त्यांचा मेंढपाळाचा हा व्यवसाय आहे मेंढपाळ करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबात स्वतः वडील मेंढपाळ असूनही त्यांनी कधी आपल्या मुलीला कधीच कमी पडून दिलं नाही आज एका मेंढपाळाची जर मुलगी पीएसआय होऊ शकते तर आपल्या सुशिक्षित घराण्यातली मुले तहसीलदार झाले पाहिजेत कलेक्टर झाले पाहिजेत असे प्रकाश भैय्या सोनसळे यांनी अश्विनी धापसे यांना बोलताना सांगितले यासाठी यश संपादन केले पाहिजे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आज मेंढपाळ कुटुंबातील मुलगी अश्विनी हिने आपल्या आई-वडिलांचं स्वप्न साकार केले आहे आणि अश्विनी हिने मोठे यश संपादन केले आहे कोरडवाहू शेती करून उदरनिर्वाह करत शालेय शिक्षण पूर्ण करणाऱ्या धापसे कुटुंबीय व आश्विनी धापसे हिचे अखंड महाराष्ट्रातील धनगर समाज यांच्या कडून फोनवरून शुभेच्छा देण्यात येत आहेत
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी