गोंदी /ओझरे गावातील गोरगरीब व विधवा परीपरत्ता महिलांसाठी शासकीय योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील सरपंच इंदुबाई वाघमोडे यांचे उदगार

By : Polticalface Team ,Fri Mar 11 2022 23:21:21 GMT+0530 (India Standard Time)

गोंदी /ओझरे गावातील गोरगरीब व विधवा परीपरत्ता महिलांसाठी शासकीय योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील सरपंच इंदुबाई वाघमोडे यांचे उदगार इंदापुर (प्रतीनिधी तनवीर जमादार): गोंदी तालुका इंदापुर येथे जागतिक महिला दिणानिमित्त गोरगरीब विधवा व परीपत्त महिलांसाठी गोंदी/ओझरे गावाच्या विद्यमान सरपंच इंदुबाई रामहरी वाघमोडे व उपसरपंच सविता अंगद देशमुख, सरपंच प्रतिनिधि रणजीत वाघमोडे, उपसरपंच प्रतिनिधि अंगद देशमुख यांच्या हस्ते सर्व गावातील गोरगरीब विधवा महिलांसाठी 110 साड्यांचे वाटर करण्यात आले. जागतिक महिला दिन हा ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनाखाली सालाबाद प्रमाणे महिला दिन हा साजरा केला जातो . यानिमित्त तसेच महिलांसाठी विशेष सभेचे आयोजन सरपंच इंदुबाई वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक गणेश लंबाते यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सरपंच इंदुबाई वाघमोडे, अंगद देशमुख,तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप हजारे,विलास जाधव, ग्रामपंचायत सदस्य,कामिनी खटके,रीता बनसोडे,योगिता पवार, युवराज डांगे, विलास सुळ, अर्जुन पालवे, गोंदी/ओझरे येथील आंगनवाड़ी सेविका शिक्षकेतर कर्मचारी व आशा सेविका सर्व महिला भगीनी व गोंदी/ओझरे येथील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी