पाटोदा तालुक्यातील बालकांच्या कुपोषणास जबाबदार आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करा
By : Polticalface Team ,Fri Mar 11 2022 23:26:07 GMT+0530 (India Standard Time)
पाटोदा प्रतिनिधि: तालुक्यातील विविध गावातील आढळलेल्या १८ कुपोषित बालकासंदर्भात आवश्यक उपाययोजना करून संबंधित जबाबदार आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी यासाठी भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष पाटोदा हमीदखान पठाण यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार रूपाली चौगुले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, संतोष तांबे, रियाज सय्यद, शेख महेशर, शेख जावेद, अजय जोशी, बबन पवार, आदि उपस्थित होते.
सविस्तर माहीतीस्तव
_____
कुपोषण निर्मुलनासाठी लहान बालकांना योग्य व सकस आहार ज्यामुळे बालके सुदृढ व निरोगी राहावीत म्हणून मोठ्याप्रमाणात जनजागृती करण्यात येते. ८ बालविकास केंद्राच्या माध्यमातुन कुपोषण निर्मूलनासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात असून यासाठी कोट्यावधी रूपयांचा खर्च करण्यात येतो.मात्र स्थानिक पातळीवर शासकीय योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे न झाल्याने कुपोषित बालके आढळुन येतात .
पाटोदा तालुक्यातील ० ते ६ वयोगटातील एकुण १०,८८३ बालके असून फेब्रुवारी महिन्याच्या मासिक अहवालात ० ते ०६ वयोगटातील १८ कुपोषित बालके आढळुन आली, यापैकी पाटोदा २, सौताडा १ ,डोंगरकिंन्ही ४ ,शिखरवाडी १ ,कारेगाव १ ,चुंभळी २ ,हांडेवाडी १ ,वैद्यकिन्ही १,ढगाची वाडी १ यासह ईतर गावात उंचीच्या प्रमाणात योग्य वजन व वाढ नसलेली कुपोषित बालके आढळुन आली असून संबधित प्रकरणात योग्य ती उपाययोजना करण्यात येऊन शासकीय योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावनी न केल्याबद्दल संबधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
____
बीड जिल्ह्य़ातील कुपोषित बालकांची तपासणी करण्यात येऊन संबधित जबाबदारआधिका-यांवरप्रशासकीयकारवाईकरण्यातयावी:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
बालविकास केंद्राच्या माध्यमातुन कुपोषण निर्मूलनासाठी कोट्यावधी रूपये खर्च करण्यात येऊन जर पाटोदा तालुक्यात १८ कुपोषित बालके आढळुन आली असून संपुर्ण बीड जिल्ह्य़ातील बालकांची विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येऊन कुपोषणास जबाबदार संबधित आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो. नं.८१८०९२७५७२
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.