अबब...तब्बल चार वर्षे शिक्षकाचे वेतन मुख्याध्यापकाने ठेवले स्वतःच्या खात्यात.

By : Polticalface Team ,Sun Mar 13 2022 16:12:45 GMT+0530 (India Standard Time)

अबब...तब्बल चार वर्षे शिक्षकाचे वेतन मुख्याध्यापकाने ठेवले स्वतःच्या खात्यात. बीड (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळगाव वाढवाणा येथील खाजगी शिक्षण संस्था भाई उद्धवराव पाटील माध्यमिक विद्यालयातील अनाधिकृत मुख्याध्यापक विनयकुमार केंडे याचे अनेक कारनामे दिवसेंदिवस समोर येत असून काही आर्थिक व्यवहारात अनेकांना फसवल्याचे उघडपणे बोलले जात आहे. तसेच एका सहशिक्षकाचे थकीत वेतन तब्बल चार वर्षे स्वतःच्या संयुक्त खात्यात जमा ठेवून पैस्याची मागणी करत असल्याची तक्रार दिली आहे. त्या शिक्षकाने केंडेला लाच दिली नाही म्हणून लाचखोर केंडेंनी त्या गरीब शिक्षकाच्या खात्यात थकीत वेतन अद्याप जमा केले नाही. अश्या एक नाही अनेक प्रकरणे विनयकुमार केंडे यांनी केल्याचे उघड झाले असून याकडे जिल्हा शिक्षण विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असून शिक्षण विभागाने फक्त शाळेचे वेतणेत्तर अनुदान बंद करून केंडेला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप प्रा,शिवराज बागंर पाटील युवा मंच संस्थापक अध्यक्ष विवेक कुचेकर यांनी केला आहे. लबाड अनाधिकृत मुख्याध्यापकावर कारवाई कधी करणार? असा प्रश्न बीड जिल्ह्यातील शिक्षणतज्ञ माध्यमिक शिक्षणाधिकारी विक्रम सारूक यांना विचारणार असून शिक्षणाधिकारी यांच्या बोटचेपी धोरणामुळे मात्र बीड जिल्हा बदनाम होत असून न्यायमंत्र्याच्या जिल्ह्यात शिक्षकावरील अन्याय उघड्या डोळ्याने जनता पाहत आहे. बीड जिल्ह्यातील अनेक खाजगी शिक्षण संस्थेचे शिक्षक जाहीरपणे विनयकुमार केंडे याचा शिक्षण क्षेत्रातील पाडा वाचत असून अनेकांना फसवल्याचे अनेक प्रकरणे माहितीच्या अधिकारात मागवले गेलेले आहेत परंतु केंडेने माहितीच्या अधिकारात मागावलेली माहिती अद्याप कोणालाही दिलेली नाही. केंडेचा आता पापाचा घडा भरला असून अनेक प्रकरणात केंडेचा हात असून लाचखोर मुख्याध्यापकांवर कारवाई कधी होणार असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातील जनता विचारत आहेलवकरात लवकर भ्रष्टाचारी मुख्याध्यापक विनयकुमार केंडे यांच्यावरती कारवाई करण्यात यावी नसता प्रा,शिवराज बागंर पाटील युवा मंचच्या वतीने ञीव स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा प्रा.शिवराज बागंर पाटील युवा मंच संस्थापक अध्यक्ष विवेक कुचेकर यांनी दिला आहे. .
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.