राजस्थान आणि छत्तीसगड सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करायला लावणार:- नानाभाऊ पटोले

By : Polticalface Team ,Mon Mar 14 2022 09:38:39 GMT+0530 (India Standard Time)

राजस्थान आणि छत्तीसगड सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करायला लावणार:- नानाभाऊ पटोले दि. 13 गेवराई : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आज गेवराई येथे 14वे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन प्रसंगी उपस्थित होते. अशोक पाटील माजी मंत्री, राजेसाहेब देशमुख, संजय राठोड ,देवानंद पवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हाध्यक्ष श्री विष्णू आडे, तालुकाधयक्ष श्री जितेंद्र दहिफळे,अशोक भोजगुडे, वारे,नवनाथ बोडखे, शिक्षक पतसंस्था संचालक विष्णू खेत्रे, पुरुषोत्तम पराड यांनी निवेदन दिले. राजस्थान आणि छत्तीसगड सरकारने 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा केली आहे . पेन्शन ही कर्मचाऱ्यांना देणे खूप महत्त्वाचा विषय आहे.मागील 5 वर्षापासून शिक्षक व कर्मचारी संघटना यासाठी आंदोलन ,मोर्चे काढीत आहेत. पेन्शन ही अगदी रास्त मागणी आहे आणि त्यांचा तो हक्क आहे.म्हणून याच धर्तीवर देशामध्ये ज्या ठिकाणी काँग्रेस शासित सरकार असेल त्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होईल. आणि महाराष्ट्रातही लवकरच सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले यांनी केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी