एकाच समाजातील तब्बल ५५ विद्यार्थ्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदी मारली बाजी समाजामध्ये आनंदोत्सव साजरा -प्रकाश भैय्या सोनसळे
By : Polticalface Team ,Mon Mar 14 2022 13:06:15 GMT+0530 (India Standard Time)
बीड प्रतिनिधी:
बीड येथे पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा नागरी सत्कार माननीय श्री प्रकाश भैय्या सोनसळे सरसेनापती धनगर समाज युवा मल्हार सेना यांनी आयोजित केला होता यामध्ये पोलीस उपनिरीक्षक महाराष्ट्र राज्य Nt-c राज्यामधून प्रथम क्रमांक मिळवलेल्या अश्विनी बाळासाहेब धापसे व ज्ञानेश्वर नंदलाल देवकाते यांचा आज भव्य दिव्य सत्कार करण्यात आला यावेळी प्रकाश भैय्या सोनसळे धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्याचे सरसेनापती यांनी बोलताना सांगितले की लोकसेवा आयोगाच्या घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील धनगर समाजाचे तब्बल ५५ विद्यार्थी यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाचे स्वप्न साकार केले आहे धनगर समाजामध्ये प्रत्येक घराघरात आनंदाचे वातावरण आहे आज धनगर समाजातील विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी व उंच भरारी घेण्यासाठी तयारीला लागले आहेत घराघरात आनंद उत्सव साजरा होत आहे असे ही प्रकाश भैय्या सोनसळे यांनी सांगितले
MPSC च्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 2019 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहे या परीक्षेत बऱ्याच विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या ५५ उमेदवारांनी या स्पर्धेत बाजी मारली आहे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत एकूण ४९६ जागा आहेत त्यामध्ये एनटीसी प्रवर्गासाठी म्हणजेच धनगर समाजातील फक्त १२ जागा राखीव आहेत पण सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील १०४१ जणांची नावे जाहीर केले आहेत त्यामध्ये सुरुवातीच्या ४९६ मध्ये धनगर समाजाच्या तब्बल ५५ विद्यार्थ्यांनी यामध्ये उडी मारली आहे
महाराष्ट्रातील धनगर समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे धनगर समाजाचे विद्यार्थी गोरगरीब कष्टकरी मेंढपाळ शेतकरी मोलमजुरी करणारे आई वडील या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करून समाजामध्ये आपले नाव लौकीक करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी यामध्ये सहभागी आहेत आज मेंढपाळ भटकंती, दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करणारा मजूर ,दुसऱ्याच्या दुकानावर काम करणारा मजूर ,यांचे जर मुले मुली पोलीस उपनिरीक्षक पदाचे दावेदार जर ठरत असतील तर सुशिक्षित घराण्यातल्या विद्यार्थ्यांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षणाची तयारी केली पाहिजे व आपले यश मिळवले पाहिजे
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रकाश भैय्या सोनसळे सरसेनापती धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
या परीक्षेत यश मिळवणाऱ्या उमेदवारांची नावे
धापसे अश्विनी बाळासाहेब,
देवकते ज्ञानेश्वर नंदलाल,
कावळे किसना गोविंद ,
भगवान निवृत्ती नवघरे,
बंडगर अमित विनोद,
शिंदे अक्षय विजय ,
नायकवडी आकाश बळीराम,
होनमाने संग्राम बापुसो,
लगस संदीप हनुमंत ,
कोळेकर सागर भिमराव ,
कोलेपुते रवींद्र बापू,
झोरे लक्ष्मण बबनराव,
श्रीकुले विकास मोहन,
कोळेकर ईश्वर बबन ,
लव्हाळे अक्षय मधुकरराव,
वरकड रामेश्वर किसनराव,
फळे संजय लक्ष्मण ,
कुंडकर बद्रीनाथ नाथाजीराव ,
गोरड प्रकाश पांडुरंग ,
नरोटे आशोक बाळासो ,
गोरड प्रकाश दत्तात्रेय ,
कोळेकर राजेंद्र भिमाजी,
पोमाने निलेश बाळासाहेब,
आटोळे विठ्ठल रामदास,
गावडे बापूराव बाळासाहेब,
बराटे दत्तात्रेय शंकर,
गोरे नारायण मधुकर ,
वाघमोडे अमोल आनंदराव ,
आटोळे निशित बाळासाहेब,
गावडे ज्ञानेश्वर सखाराम,
मस्के निव्रीती संबराव,
मगदुज जयराम मोरेश्वर,
डोणे योगेश मधुकर ,
काळे विक्रम गोसाची ,
गोरे सचिन गुंड ,
गोरे किशोर राजकुमार,
संगर अक्षय गजानन,
हरगुडे सुरेश शिवाजी ,
कोळेकर किरण सुरेश ,
गवारे वैभव दत्तात्रय ,
वगरे रवींद्र मूर्ती ,
महाले सुरेश परशुराम ,
दुखटे गणेश रेवन,
बंदीछोड मनोज शिवशंकर ,
सातपुते अर्चना विजय ,
बागुल रोहिणी अण्णाजी ,
घुले प्राजक्ता अर्जुन ,
मार्कड सारिका नारायण,
धुळगुंडे सोनाकिशोर रुस्तम ,
कायगुडे प्रकाश वसंत,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष