मल्हारराव होळकरांचा इतिहास जागा करण्यासाठी बीड मध्ये दर रविवारी मल्हाराव होळकर अभिवादन सभा घेणार... प्रकाश भैय्या सोनसळे
By : Polticalface Team ,Sun Mar 20 2022 21:20:01 GMT+0530 (India Standard Time)
बीड (प्रतिनिधी):
आज महाराजे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज बीड येथे महाराजे मल्हाराव होळकर अभिवादन सभा सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त दर रविवारी मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे अशी घोषणा धनगर समाज युवा मल्हार सेना सरसेनापती माननीय प्रकाश भैय्या सोनसळे यांनी आज अभिवादन सभेस संबोधित करताना सांगितले आहे मल्हारराव होळकरांचा इतिहास घरोघरी पोहोचून समाजाच्या प्रत्येक युवकांमध्ये मल्हारराव होळकरांचा इतिहास जागृत करण्याचं काम यापुढे आम्ही करणार आहोत मल्हारराव होळकर यांचा इतिहास आम्ही घरोघरी पोहोचणार आहोत असे प्रकाश भैय्या सोनसळे यांनी सांगितले.
ज्ञानेश्वर देवकाते यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान सर्वांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी महादेव हजारे ग्रामसेवक, सोपानराव गावडे, रवि गाडेकर, अशोक सानप ,विजय गिरी अशोक पांढरे,बाजीराव शिंदे ,धनंजय भुसनर, डोंगरे धोंगडे सर केंद्र प्रमुख,ज्ञानेश्वर देवकते, गणेश सानप, दीपक धर्मे, बंडू माने, सूर्यकांत कोकाटे ,पवन गावडे,विलास महानवर, अमर वाघमोडे ,विजय घोंगडे , गुरव सर, लाला भोंडवे, बाळासाहेब ढवळे, आदी समाज बांधव उपस्थित होते
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी