आर्थिक लिफाफा न उघडता स्थायी समिती ची मान्यता न घेता करार व कार्यरंभ आदेश नसतानाही संबधीत ठेकदारने काँक्रीट रस्त्याचे काम सुरू

By : Polticalface Team ,Mon Mar 21 2022 21:59:52 GMT+0530 (India Standard Time)

आर्थिक लिफाफा न उघडता स्थायी समिती ची मान्यता न घेता करार व कार्यरंभ आदेश नसतानाही संबधीत ठेकदारने काँक्रीट रस्त्याचे काम सुरू श्रीगोंदा नगरपालिका हद्दीतील वार्ड क्रमांक सहा मधील दौंड जामखेड रोड ते रिव्हर पार्क रस्ता कॉंक्रिटीकरण करण्याच्या कामी क 18 लाख 71 हजार 141 रुपयाची निविदा काढण्यात आली मात्र ही निविदा तांत्रिक तपासणी , आर्थिक लिफाफा न उघडता स्थायी समिती ची मान्यता न घेता करार व कार्यरंभ आदेश नसतानाही संबधीत ठेकदारने काँक्रीट रस्त्याचे काम सुरू केले आहे या बाबत मिळालेल्या माहितीनुसार हा रस्ता पालिकेत पद्धधिकारी असणाऱ्या नेत्याच्या जवळच्या नातेवाईकांच्या नवीन हॉटेल ला फायदा मिळावा या साठी नियोजित केला आहे अशी चर्चा होती परंतु आज रोजी कुठलाही कार्यरंभ आदेश नसताना ठेकदारने काम सुरु केल्या मुळे या चर्चेस पुष्टी मिळाली आहे सदर ई निविदेची कुठलीच प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नाही या मुळे निविदा मॅनेज झाली असल्याची शक्यता निर्माण झाली आहे आज रोजी अवधूत नगर शाहू नगर परिसरात मोठी लोकसंख्या निवास करत आहे मात्र या ठिकाणी पक्के रस्ते नसल्याने तेथिल नागरिकांना गैरसोय होत आहे येथे मात्र पद्धधिकारी यांना लाभ पोहचण्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जात आहे हा रस्ता उरकण्यासाठी इतकी लगीनघाई का करण्यात येत आहे या मुळे निकृष्ट दर्जाचे काम होण्यास मदत होते आहे. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या वचना प्रमाणे श्रीगोंदा नगरपरिषदेतिल सत्ताधारी व विरोधकांचा कारभार चालू आहे या कामाची निविदा ही पूर्ण पणे नव्याने करण्यात यावी सतिश बोरुडे, शहराध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, श्रीगोंदा
दौंड जामखेड रोड ते रिव्हर पार्क रस्ता या रस्त्याचा शुक्रवार दि.१८ पर्यंत कार्यारंभ आदेश झालेला नसून काम सुरू झाल्याची माहिती नसून मी पाहणी करतो अशी प्रतिक्रिया पालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी दिली.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी