धनश्री फंड व भाग्यश्री फंड संख्या बहिणींची सुवर्ण कामगिरी पटना (बिहार) येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

By : Polticalface Team ,Wed Mar 23 2022 13:33:54 GMT+0530 (India Standard Time)

धनश्री फंड व भाग्यश्री फंड संख्या बहिणींची सुवर्ण कामगिरी पटना (बिहार) येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड श्रीगोंदा प्रतिनिधि: महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे व भाग्यश्री स्पोर्ट अकॅडमी अंतर्गत इंटरनॅशनल कुस्ती संकुलाचे लाडके खेळाडू पैलवान धनश्री हनुमंत फंड व भाग्यश्री हनुमंत फंड यांनी दि. 20/03/2022 रोजी पै. मारुतराव लांडगे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र भोसरी येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेने आयोजित केलेल्या ज्युनिअर (20 वर्षा खालील) राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा निवड चाचणी मध्ये श्रीगोंदा तालुक्याच्या सुवर्णकन्या संख्या बहिणी यांची सुवर्ण कामगिरी करत कु धनश्री फंड ने 53 kg वजनगटांमध्ये तर भाग्यश्री फंड 59 kg वजन गटामध्ये प्रेक्षणीय सर्वांची मने जिंकत प्रथम क्रमांक मिळवीला व त्यांची 27 ते 29 मार्च दरम्यान होणाऱ्या पटना (बिहार) येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच पैलवान पल्लवी पोटफोडे 65 kg वजन गटामध्ये तर अश्लीशा बागडे 55 kg वजन गटामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळवला. धनश्री, भाग्यश्री, पल्लवी व अश्लीशा यांच्या यशाबद्दल महाविद्यालयीन विकास समितीचे चेअरमन आमदार बबनराव पाचपुते साहेब, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माननीय बाबासाहेब भोस साहेब, महाविद्यालय विकास समिती सदस्य राहुल दादा जगताप, महावीर पटवा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के साहेब सीनियर विभाग उपप्राचार्य प्रा. डॉ. एल आर पाटील जुनियर उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे, पर्यवेक्षक प्रा. रत्नाकर झिटे, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जिमखाना प्रमुख देशमुख सर, क्रीडा शिक्षक प्रा. संजय डफळ, शारीरिक संचालिका प्रा. बहिरम मॅडम, कोच समाधान सर व प्रकाश कोळेकर सर, फंड सर यांनी मार्गदर्शन केले
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी