श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कार्यरत असणारा कर्मचारी लाचलूचपत च्या जाळ्यात

By : Polticalface Team ,Wed Mar 23 2022 21:07:25 GMT+0530 (India Standard Time)

श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कार्यरत  असणारा कर्मचारी लाचलूचपत च्या जाळ्यात श्रीगोंदा प्रतिनिधी: तक्रारदार यांचे चुलते आणि चुलतभाऊ यांचे विरुद्ध श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी यांना अटक न करणे व तपासामध्ये अरोपी यांच्या बाजूने मदत करण्यासाठी यातील आरोपी लोकसेवक याने तक्रारदार यांच्याकडे 20000 हजार रुपये ची मागणी केली तडजोडी आंती 17000 हजार रुपयांची लाच स्वीकारताना श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या संजय बबन काळे यास अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक 10/03/2022 रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये आरोपी लोकसेवक पंचांसमक्ष 20000 हजार रुपये लाचेची मागणी करून तोडजोड अंती 17000 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली म्हणून दिनांक 23/ 3/ 2022 रोजी आरोपी लोकसेवक यांचे विरुद्ध श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी लोकसेवक यांस ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी लोकसेवक संजय काळे यांच्या विरुद्ध यापूर्वी सन 2017 मध्ये तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये नेमणूक असताना त्याचे वर यशस्वी सापळा रचून कारवाई झालेली आहे. वरील कारवाई सुनील कडासने सो, पोलिस अधिक्षक, ला. प्र. वी नाशिक परिक्षेत्र, नाशिक, नारायण न्याहळदे सो, अपर पोलिस अधीक्षक, ला. प्र. वी नाशिक सतिष भामरे, वाचक पोलिस उप अधीक्षक, ला. प्र. वी नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली हरीश खेडकर पोलीस उपअधीक्षक ला. प्र. वी अहमदनगर पो. नाईक रमेश चौधरी, विजय गंगुल, पो अंमलदार वैभव पांढरे, रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, चालक पो.ह.हरून शेख, राहुल डोळसे यांनी केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष