एका माथेफिरू कडून महीलेला जबर मारहाण आजही महाराष्ट्रत महिला असुरक्षित श्रीगोंदा तालुक्यातील घटना.
By : Polticalface Team ,Thu Mar 24 2022 21:39:24 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा प्रतिनीधी: दिनांक 23 मार्च रोजी संध्याकाळी 4 वा. सौ. उषा दीपक दिक्षित वय 31 वर्षे रा. पेडगाव ता.श्रीगोंदा जि. अहमदनगर. येथील ताई नदीच्या किनारी शेळ्या व गाय चारत असताना, तू याठिकाणी शेळ्या वगैरे का चारत आहे, असे म्हणून आरोपी, वाल्मीक गोपाळ राऊत रा .पेडगाव या व्यक्तीने घाण घाण शिव्या देऊन लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली,
त्या ताईला खूप मारहाण झाल्यामुळे त्यातही दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज दिनांक 24 मार्च रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे आल्या व DBS च्या अध्यक्षा गायत्री ढवळे ताई यांना संपर्क करून घडलेला सर्व प्रकार सांगितला, त्यानुसार गायत्री ताई यांनी दिपाली ताई भोसले सय्यद यांना त्वरित संपर्क करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी उपस्थित राहून त्या आरोपी वरती गुन्हा दाखल करून त्याच्यावरती कडक कारवाई करण्यासाठी पो. निरिक्षक रामराव ढिकले साहेब यांना विनंती केली.
त्यानुसार साहेबांनी लगेच आदेश देऊन शिंदे साहेब ,मरकड साहेब, यांना त्वरित कॉन्टॅक्ट करून त्या आरोपी वरती 323,504,506, या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
अशी माहिती DB$ अध्यक्ष सौ.गायत्री ताई ढवळे यांनी प्रसार माध्यमांना दिली
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी