राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार 20 कोटी रुपयांचा विविध विकासकामांचे भूमपूजन व उद्घाटन
By : Polticalface Team ,Sun Mar 27 2022 08:44:33 GMT+0530 (India Standard Time)
इंदापूर प्रतिनिधी (तनवीर जमादार):
रविवार ( 27मार्च) रोजी इंदापूर
तालुक्यात विविध विकास कामांचा उद्घाटन व भुमिपूजन समारंभ राज्यामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व राष्ट्रवादी पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या वेळी गिरवी येथील 5कोटी 62लाखांच्या विविध विकास कामांच्या भुमीपूजन व उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून राज्यामंत्री दत्तात्रय भरणे यांची सभा दुपारी 1.00वाजता होणार आहे.
त्यानंतर काटी -रेडा-रेडणी रस्ता ( 3कोटीचा रुपयांचा निधी),वरकुटे,काटी,नीरा भीमा कारखाना ( 6.11कोटी रुपयांचा निधी) तसेच काटी येथील ओढ्यावरील पुल (1कोटी रुपयांचा निधी) व इतर विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होईल.
त्यानंतर सायंकाळी 7.00वाजता काटी येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर असणार आहेत.प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने, अभिजित तांबिले, माजी सभापती प्रशांत पाटील, सचिन सपकळ , राष्ट्रवादी कार्याध्यक्ष अतुल झगडे,युवा तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर, महिला तालुकाध्यक्ष छायाताई पडसळकर आदींसह काटी ,गिरवी या भागातील सरपंच, उपसरपंच,सदस्य , संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी