वसई विरार मधील वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा आमदार संतोष बांगर याला जोडेमार/अर्थी करत कचऱ्याचा डबा दाखविला

By : Polticalface Team ,Sun Mar 27 2022 10:03:29 GMT+0530 (India Standard Time)

वसई विरार मधील वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा आमदार संतोष बांगर याला जोडेमार/अर्थी करत कचऱ्याचा डबा दाखविला विरार प्रतिनीधी(सुविध पवार): बहुजनांचे श्रद्धास्थान वंचितांचे हृदयसम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा सडकछाप अनपड कळमनुरीमतदार संघाचा आमदार संतोष बांगर याने हा पट्टया हेलिकॉप्टर फिरायलाय सभावर सभा घेतो असे एकेरी व वंचितांचे एकमेव नेता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या बदल खोटे आरोप करणारा संतोष बांगर याला जोडेमारो आंदोलन करून त्याला त्याची अर्थी काढत कचऱ्याचा डबा दाखवून जोरदार निषेध व्यक्त केला. संपुर्ण वंचित बहुजन आघाडीच्या वसई विरार मधील पदअधिकर्यांनी, कार्यकर्त्यांनी व आंबेडकरी विचारधारेवर चालणाऱ्या प्रत्येक श्वासने... बांगरला त्याची औकात दाखवली आहे आमच्या राष्ट्रीय नेत्याबद्दल अपशब्द काढण्याआधी हजारवेळा विचार करेल . हे निषेध आंदोलन वसई विरार महानगरपालिका क्षेत्र महिला अध्यक्ष गीता जाधव यांच्या नेतत्वाखालील करण्यात आला. यावेळेस पालघर जिल्हा प्रभारी माननीय सुप्रेश खैरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पालघर प्रसिध्दी प्रमुख माननीय उत्तम लोखंडे, वसई विरार महानगरपालिका क्षेत्र महिला कोषाध्यक्ष सारिकाताई सकपाळ. वसई विरार महिला सचिव आ वर्षा ताई शिंदे वसई महिला अध्यक्ष मंगल ताई तेलगोटे. विरार अध्यक्ष संतोष कवडे, वसई पूर्व अध्यक्ष मा. अक्षय गुजर विरार संघटक माननीय अमित खैरे. वसई शहर उपअध्यक्ष हानिफ खाटीक. युवा नेतृत्व करणारे सुविध पवार तसेच उत्तम जाधव. अनिल सावंत मनवेलपाडा विभाग सचिव. दिनेश कांबळे अनिकेत मोहिते जनार्दन लोखंडे सुदेश धोत्रे. मनोज दादा रूके. नितेश पवार. प्रेरणाताई भेकरे दुर्गाताई कांबळे अर्जुन पाटेकर. तुकाराम पवार. संतोष मैराले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष