मेंढपाळ व माता भगिनींच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन -प्रकाश भैय्या सोनसळे
By : Polticalface Team ,Sun Mar 27 2022 15:02:03 GMT+0530 (India Standard Time)
बीड प्रतिनिधी:
आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर साप्ताहिक परिवर्तन अभिवादन सभा या सभेचे आयोजक माननीय प्रकाश भैय्या सोनसळे सरसेनापती धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य हे अनेक दिवसापासून करत आहेत आजच्या या अभिवादन सभेचा विसावा रविवार असून या अभिवादन सभेसाठी बीड जिल्ह्यातील मेंढपाळ बांधव व माता-भगिनी यांच्या हस्ते आज एक समाजामध्ये आनंदाचे वातावरण समाजामध्ये जागृतीकरण वाढवण्यासाठी भटकंती करणारा मेंढपाळ या मेंढपाळांच्या हस्ते आज बीड येथे मोठ्या उपस्थिती मध्ये पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर, राजे यशवंतराव होळकर, राजे मल्हारराव होळकर यांना मेंढपाळांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे यासाठी अनेक दिवसापासून प्रकाश भैय्या सोनसळे यांनी पुढे येऊन हा उपक्रम सुरू केला आहे
आज बीड येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर राजे मल्हारराव होळकर, राजे यशवंतराव होळकर, यांना अभिवादन करण्यासाठी मेंढपाळ यांना यांना निमंत्रित करण्यात आले होते
आम्हाला बोलावलं त्याबद्दल प्रकाश भैय्या सोनसळे यांचे आभारी आहोत आज नेतेमंडळी अधिकारी कर्मचारी सर्व क्षेत्रातील समाज बांधव यांच्या हस्ते न करता एक मेंढपाळाच्या हस्ते हा अभिवादनाचा कार्यक्रम घेतला आज खरोखर एक मेंढपाळ बांधवांच्या व माता भगिनींच्या हस्ते अभिवादन करून घेतले हा क्षण ही वेळ आम्ही कधीच विसरू शकत नाहीत आज प्रकाश भैय्या यांच्यामुळे नक्कीच या समाजामध्ये जागृती चे संदेश हा वाडी-वस्तीवर गेल्याशिवाय राहणार नाही कारण आज मेंढपाळ हा रानावनात राहतो जर हा रानावनातला मेंढपाळ येऊन पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर अभिवादन करत असेल नक्कीच परिवर्तनाची लाट निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही असे मेंढपाळ बांधव व माता भगिनींनी या वेळी सांगितले.
यावेळी महादेव रुपनर, विक्रम सोनसळे मेंढपाळ, राजू ताई सोनसळे मेंढपाळ, आकाश नरोटे मेंढपाळ, प्रकाश नरोटे मेंढपाळ, लिंबाजी महानवर ,भारत गायके, नारायण भोंडवे,प्रकाश रुपनर, चंद्रशेखर तागड, सुधाकर वैद्य, अंकुश गवळी, रमेश शिंदे, शीतल मतकर, सोनसळे दिदी,मतकर भैय्या, लक्ष्मण खरात, अश्वलिंग बरे ,वैध भैय्या आदी समाज बांधव उपस्थित होते
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी