गॅस सिलेंडर दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुल पेटणार:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

By : Polticalface Team ,Mon Mar 28 2022 11:25:10 GMT+0530 (India Standard Time)

गॅस सिलेंडर दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुल पेटणार:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर बीड प्रतिनीधी: केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल सह मोठ्याप्रमाणात एलपीजी गॅस सिलेंडर किंमत वाढवुन महागाई वाढवण्याच्या धोरणाच्या तसेच शेड्यूल ड्रग्स श्रेणीतील ८०० औषधांच्या १० टक्क्यांनी किंमती वाढविण्यास दिलेली मंजुरीच्या निषेधार्थ व वाढीव किंमती तात्काळ कमी करण्यात याव्यात यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.२८ मार्च २०२२ सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याअभिनंदनाचा ठराव घेऊन प्रतिकात्मक गांधीगिरी "चुलीवरचे जेवण आंदोलन" करण्यात येऊन आंदोलक चुलीवर खिचडी बनवुन केंद्र सरकारच्या दर वाढीच्या धोरणाच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे.
सविस्तर माहीतीस्तव : ____ केंद्र सरकारने दि.२३ मार्च २०२२ रोजी पासुन पेट्रोल-डिझेल सह एलपीजी गॅस प्रति सिलेंडर ५० रू किंमती वाढवल्यामुळे महागाईत भर पडली असून सर्व सामान्यांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारावर याचा परीणाम होत असून सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले असून केंद्र शासनाच्या दरवाढीच्या धोरणाच्या निषेधार्थ व वाढीव किंमती कमी करण्यात याव्यात अशी मागणी डाॅ.गणेश ढवळे, शेख युनुस,मोहम्मद मोईज्जोदीन, शेख मुबीन, डाॅ.संजय तांदळे, नितिन सोनावणे,आदिंनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री,आरोग्य मंत्री यांना केली आहे.
औषधांचे वाढीव दर तात्काळ कमी करावेत:-डाॅ.गणेश ढवळे
दि.१ एप्रिल २०२२ पासुन सामान्य आजारापासुन ते गंभीर स्थितीतील रूग्णांवरील उपचारांसाठी वापरण्यात येणारी ८०० औषधे महागणार असून त्यात तापेच्या पैरासिटामोल पासुन कोरोना,हद्यरोग, उच्च रक्तदाब, त्वचारोग, त्वचारोग, अनिमिया, कर्करोग, वेदनाशामक आदि वरील उपचारांसाठी "शेड्यूल ड्रग्स " श्रेणीतील औषधांच्या किंमती १० टक्क्यांनी वाढविण्यास केंद्र सरकारने दिलेली मंजुरी तात्काळ रद्द करण्यात यावी दैनंदिन वापरातील जीवनावश्यक औषधांच्या किंमती वाढल्यामुळे जगणंच महाग होणार आहे त्यामुळेच वरील वाढीव दर घटविण्यात यावेत.
स्रोत: डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी