राज्यस्तरीय दशनाम गोसावी समाज मेळाव्यास समाज बांधवांनी उपस्थित राहावे-अँड राजेंद्र बन

By : Polticalface Team ,Thu Mar 31 2022 08:34:51 GMT+0530 (India Standard Time)

राज्यस्तरीय दशनाम गोसावी समाज मेळाव्यास समाज बांधवांनी उपस्थित राहावे-अँड राजेंद्र बन आष्टी प्रतिनिधी दशनाम गोसावी समाज परिषद बीड आयोजित राज्यस्तरीय समाज मेळावा व बीजहोम महायज्ञ संस्कार चे आयोजन दिनांक 2 एप्रिल (गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर) रात्री ९ वाजता आशिर्वाद मंगल कार्यालय सोमेश्वर मंदिराजवळ बार्शि रोड बीड येथे करण्यात आले असून दिनांक ०३.०४.२०२२ रोजी राज्यस्तरीय मेळाव्यात १.समाज रत्न पुरस्काराचे वितरण २.गुणवंत विद्यार्थी निवृत्त कर्मचारी यांचा सन्मान करण्यात येणार असून ३.महाराष्ट्राचे प्रसिद्ध व्याख्याते अविनाश भारती यांचे प्रबोधनाचे आयोजन करण्यात आलेले आहे ४.एकल गरजु महिलांना शिलाई मशिनचे वाटप तसेच राज्यभरातील २०१ समाज बांधवांच्या बीजहोम संस्काराचे ही आयोजन करण्यात आलेले आहे.राज्यस्तरीय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महंत महेशानंद गिरीजी दिल्ली यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तसेच उद्घाटक म्हणून मा.ना. धनंजयजी मुंडे पालकमंत्री बीड मा, जयदत्त अन्ना क्षीरसागर माजी मंत्री बीड मा. प्रीतमताई गोपीनाथरावजी मुंडे खासदार बीड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच राज्यातील दशनाम गोसावी समाज संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक व जिल्हा प्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे . बीजहोम महायज्ञ चे प्रमुख उद्घाटक म्हणुन *मा.आमदार संदिप भैया क्षिरसागर, महाराष्ट्रातील प्रसिद्ध महंत चिंतामणी भारती गुरु धनराज भारती माहूर गड संस्थान महंत ह.भ.प. महादेव महाराज चाकरवाडी कर महंत ह.भ.प. श्री नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरी महंत संतोष गिरी महाराज शिखर शिंगणापूर यांच्या पावन सानिध्यात व महंत शुक्ल भारती महाराज मुंगसवाड संस्थान यांच्या गुरु आशीर्वादाने हा बीजहोम महायज्ञ चालणार आहे श्रीमहंत दत्तात्रय महाराज गिरी आम्हा वाहेगाव यांच्या नेतृत्वात बीजहोम महायज्ञ होणार आहे.तसेच मराठवाडा महासंघाचे अध्यक्ष संपत भाऊ पुरी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अॕड. राजेंद्रजी बन यांच्या उपस्थितीत होणार आहे.या साठी जिल्ह्यातील प्रसिध्द महंत ह.भ.प. रामगिरी महाराज धोंडराईकर,महंत महादेव महाराज (पांगरी कर) महंत. ज्ञानेश्वर गिरी (धोंडराईकर) महंत. विजय गिरी( शिरूर का.) ह.भ.प .रामानंद महाराज पुरी महंत .भागवत महाराज (मनुबाई जवळा) ह.भ.प. विक्रम महाराज पुरी (गुंतेगा ह.भ. प. मधुकर भारती महाराज (तिप्पटवाडी संस्थान )ह.भ. प. महादेव महाराज (जालना) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.बिजहोम महायज्ञापुर्वी गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी ७ वाजता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करुण सोमेश्वर मंदिर बार्शी रोड पर्यंत आद्य शंकराचार्य व धर्मध्वज मिरवणूक काढण्यात येणार आहे तसेच दिनांक 3 एप्रिल 2022 रोजी दशनाम गोसावी समाजाचा राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या मेळाव्यात समाज संघटणाची बीड जिल्ह्यात मुहर्तमेढ ज्यांनी रोवली असे मा.गंगाधरजी पुरी यांचा भटके विमुक्त संघटण कार्याबद्दल महा.सन्मान समाज बांधवा मार्फत करण्यात येणार आहे समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाज बांधवांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे यामध्ये १.महंत भरत महाराज भिंगोलीकर( लातूर) २.मा. नारायण गोसावी (निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश) मुंबई ३.मा. मुन्ना गिर गोसावी(शहिद मेजर कुणाल गोसावी यांचे पिता) पंढरपूर ४.मा. पंडित गोसावी पुणे५. मा.अॕड. जगदेव गिरी परभणी ६.मा.नवनाथ बन (एबीपी माझा न्यूज रिपोर्टर)७.युवा व्याख्याते अविनाश भारती ८ मा.मनोहर गिरी गेवराई ९. राहुल गिरी महाराष्ट्रातील प्रसिध्द युवा व्याख्याता.१०मा. सुनिल गोसावी पोलीस प्रशासनातील अधिकारी.ठाणे ११. मा. कैलास भारती साहेब १२..मा. विवेकानंद गिरी ग्रामसेवक बीड.१३ मा.प्राचार्या रमा गिरी जिल्हा रुग्णालय बीड.१४. तसेच स्वर्गीय दादासाहेब बन यांचा मरणोत्तर पुरस्कार देऊन समाज बांधवांच्या वतीने त्यांच्या पत्नी मिनाताई दादासाहेब बन यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच दशनाम गोसावी समाजातील वैद्यकिय , अभियंता प्रशासकीय सेवेत सामिल झालेल्या गुणवंताचा , निवृत्त कर्मचारी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. सदरील मेळाव्यास राज्यातील समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश गिरी, संस्थापक अध्यक्ष अॕड.राजेंद्र बन विश्वंभर गिरी (जिल्हाउपाध्यक्ष) युवा अध्यक्ष गोविंद पुरी ,जिल्हा संघटक- राजेंद्र पुरी युवा उपाध्यक्ष रवी बन, कार्याध्यक्ष अरुण भाऊ पुरी भारतपुरी (संपर्कप्रमुख) महिला अध्यक्ष- मनिषा भारती केज तालुकाध्यक्ष सचिन गिरी,पाटोदा- बबन गिरी, अंबाजोगाई- निरंजन गिरी, दामोदर गिरी ,चंदन महाराज गिरी उत्तरेश्वर गिरी ,बीड तालुका अध्यक्ष- बाजीराव गिरी धारूर- आसाराम गिरी वडवणी- महादेव पुरी माजलगाव- गुरुदत्त गिरी गोरख पुरी परळी-उल्हास भारती शिरूर -विजय गिरी गेवराई- कॅप्टन प्रभाकर गिरी कर्मचारी प्रतिनिधी युवराज गिरी सर नंदकिशोर गिरी नाना पर्वत ऋषी गिरी शैलेश गिरी प्रकाश गिरी यांनी केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष