जिद्द चिकाटीच्या जोरावर अक्षय तागड याने मिळवले सुवर्णपदक समाजामध्ये आनंदोत्सव - प्रकाश भैय्या सोनसळे
By : Polticalface Team ,
बीड प्रतिनिधी:
दिघोळ तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथील शेतकरी कुटुंबातील धनगर समाजाचे अक्षय हनुमान तागड याने राजस्थान (जयपुर) मध्ये 13 मार्च रोजी झालेल्या राष्ट्रीय स्पोर्ट अथेलेटिक स्पर्धेमध्ये 21 किलोमीटर रनिंग मध्ये व दिल्लीमध्ये 27 मार्च ला झालेल्या राष्ट्रीय स्पोर्ट अथेलेतिक स्पर्धेमध्ये दहा किलोमीटर रनिंग मध्ये सुवर्णपदक मिळवल्याबद्दल व मे महिन्यात नेपाळ व (इंडो) मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पोर्ट अथलेटिक स्पर्धेमध्ये निवड झाल्याबद्दल चिरंजीव अक्षय हनुमान तागड यांच्या निवडीबद्दल आज दिघोळ येथे गावकऱ्यांच्या वतीने भव्य दिव्य मिरवणूक व नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मा. प्रकाश भैय्या सोनसळे यांनी गावकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की उंच भरारी घेण्यासाठी जिद्द चिकाटी ची गरज आहे आज अक्षय तागड याने जिद्द चिकाटी करून सुवर्णपदक हे तुमच्या गावाला मिळून देऊन एक समाजामध्ये व नगर जिल्ह्यामध्ये एक नाव रोषित केले असेच आपल्या या गावातून अनेक विद्यार्थी स्पर्धेमध्ये यशस्वी झाले पाहिजेत आणि या डिघोळ गावचे नाव महाराष्ट्रामध्ये चर्चेत आले पाहिजे आज गावकऱ्यांच्या वतीने भव्य मिरवणूक व सत्कार केला सर्वांनी शुभेच्छा वर्षाव केला यातून नक्कीच अक्षय तागड हा पुढच्या स्पर्धेमध्ये यशस्वी ठरेल हीच अक्षय तागड यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
यावेळी प्रकाश भैय्या सोनसळे सरसेनापती धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य, डिघोळ गावचे सरपंच, पारगाव घुमरा येथील सरपंच, माजी सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पंचक्रोशीतील नागरिक, सामाजिक कार्यातील सर्व, राजकीय क्षेत्रातील सर्व, पत्रकार
बांधव,सगेसोयरे, माता-भगिनी दिघोळ ग्रामस्थ आदींच्या उपस्थितीमध्ये ही मिरवणूक हा नागरी सत्कार संपन्न झाला.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी