शेतक-याची आंब्याची बाग शाॅर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत भस्मसात, तलाठी, मंडळ आधिका-यांनी स्थळपंचनामा

By : Polticalface Team ,Mon Apr 04 2022 15:14:29 GMT+0530 (India Standard Time)

शेतक-याची आंब्याची बाग शाॅर्टसर्कीटमुळे  लागलेल्या आगीत भस्मसात, तलाठी, मंडळ आधिका-यांनी स्थळपंचनामा बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथिल रहिवाशी सुशीलकुमार सारंगधर गिरे, सुरेखा सारंगधर गिरे, सार्थक सुशील गिरे, भुषण सुशीलकुमार गिरे यांच्या गट नंबर ३७२ मधिल प्रत्येकी ४० आर क्षेत्रातील केशर, हापूस आंब्याच्या जातीची १२ वर्षे वयाची फळ धारणा केलेली एकुण १०५ झाडे विद्युत घर्षणामुळे दिनांक २ एप्रिल २०२२ वार शनिवार रोजी दुपारी २ च्या सुमारास आगीत भस्मसात झाली. तलाठी पोतदार, मंडळ आधिकारी वंजारे यांनी स्थळपंचनामा करून अहवाल सादर _____ आज दि. ३ एप्रिल रविवार रोजी दुपारी २ वाजता तलाठी गणपत पोतदार, लिंबागणेश सज्जा आणि मंडळ आधिकारी आण्णासाहेब वंजारे विभाग लिंबागणेश व सज्जा लिंबागणेश यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून अहवाल तहसिलदार यांना पाठवला ,पंचनाम्यावर डाॅ.गणेश श्रीधर ढवळे, राजाभाऊ श्रीधर गिरे, बाळकृष्ण तुकाराम थोरात, सचिन सारंगधर गिरे, अशोक राजाभाऊ गिरे यांच्या स्वाक्ष-या आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी