बेलगावकरांना ७० वर्षानंतर डांबरी रस्ता; जिपसदस्य राजेंद्र मस्के जिल्हा नियोजन समितीतुन निधी, सरपंच अश्विन शेळके यांची प्रत्यक्ष कामावर देखरेख:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
By : Polticalface Team ,Tue Apr 05 2022 15:07:22 GMT+0530 (India Standard Time)
बीड तालुक्यातील ईश्वर भारती बेलेश्वर महाराजांच्या पावनभुमीत मौजे बेलगाव येथील ग्रामस्थांना तब्बल ७० वर्षानंतर डांबरीकरण होत असलेला रस्ता मिळाला असुन गावचे सरपंच अश्विन शेळके प्रत्यक्ष कामावर देखरेख करत रस्ता उत्कृष्ट प्रतीचा व्हावा यासाठी प्रयत्नशील असताना दिसुन येतात.
प्राजिमा ११५ ते बेलगाव रस्ता, व्ही. आर.१०५,किलोमीटर ०/०० ते ०/६०० ,अंदाजे किंमत १५ लाख, ३३ हजार रूपये आहे.
७० वर्षानंतर गावाला रस्ता, जिल्हापरीषद सदस्य राजेंद्र मस्के , जिल्हा नियोजन समितीतुन निधी दिला:-सरपंच बेलगाव अश्विन शेळके
७० वर्षापासून बेलगावला डांबरीकरण रस्ताच नव्हता लिंबागणेश जिल्हापरिषद सदस्य राजेंद्र मस्के यांनी जिल्हानियोजन समितीच्या निधीतुन अंदाजे १५ लाख रूपये किंमतीचा निधी दिला असून रस्त्याचे काम उत्कृष्ट व्हावे यासाठी जातीने हजर राहुन काम करून घेत आहे.
गावातील रस्ते उत्कृष्ट होण्यासाठी सरपंच, ग्रामस्थांनी दक्षता घ्यावी:-डाॅ.गणेश ढवळे
ग्रामिण भागातील दळणवळणाची साधने म्हणून करण्यात येत असलेली रस्ताकामे आधिकारी आणि ठेकेदार संगनमतानेच निकृष्ट दर्जाची करून आर्थिक गैरव्यवहार करत आहेत त्यामुळेच गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी निकृष्ट रस्ता झाल्यानंतर शासन दरबारी तक्रारी करण्याऐवजी रस्ता सुरू असतानाच रस्त्याच्या कामावर देखरेख करत लक्ष ठेवुन चांगले काम करून घेणे आवश्यक आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.