दोन वर्षापासून ग्रामपंचायतच्या उत्पन्नातील 15 टक्के मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी खर्च झाला नाही.
By : Polticalface Team ,Tue Apr 05 2022 16:01:41 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा:
निमगाव खलू येथील ग्रामपंचायत त्यांच्या उत्पन्नातील 15 टक्के मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी खर्च करणे या शासन आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याबाबत श्रीगोंदा पंचायत समिती समोर आमरण उपोषण करण्यात आले. ग्रामपंचायत निमगाव खलू यांच्या उत्पन्नातील 15 टक्के मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी खर्चाचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल या गट विकास अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
वाचक क्रमांक :