शाखाधिकारी प्रकाश औसरमल यांचा सेवापुर्ती निमित्त सत्कार
By : Polticalface Team ,Wed Apr 06 2022 15:31:29 GMT+0530 (India Standard Time)
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील रहिवासी, अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव बँक शाखा कोरडगावचे शाखाधिकारी प्रकाश औसरमल हे नुकतेच प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाल्याने सेवापुर्ती सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
कोरडगाव येथील त्यांच्या सेवापुर्ती सत्कार कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्कार समारंभाच्यावेळी औसरमल म्हणाले, अधिकारांचा वापर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी केल्यास, या कार्याची दखल समाज घेत असतो. नोकरी करत असतांना शासनाने विविध अधिकार प्रदान केले असतात. परंतु सदर अधिकारांचा वापर समाजाच्या हितासाठी असतो, याचे भान ठेवून नोकरीत आपल्या विभागा संदर्भात जनतेचे प्रश्न सोडवून, सहकार्य करून, मार्ग काढून प्रश्न मार्गी लावणे महत्त्वाचे असते. या कार्याची दखल जनता नक्कीच घेत असते.
यावेळी औसरमल यांच्या सेवापुर्ती निमित्त विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांना मानाचा फेटा, शाल, श्रीफळ, पुष्पहाराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मार्केट कमिटीचे संचालक मधुकर देशमुख, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक नारायण काकडे, चेअरमन बाळासाहेब घुले, चेअरमन संतराम वारंगुळे, भाजपा कार्यालय प्रमुख दादासाहेब येढे, कवी अर्जुन देशमुख, डॉ. तुपेरे, पत्रकार रमेश जोशी, शिवाजी बोंद्रे तसेच सचिव प्रभाकर देशमुख, पंडित देशमुख, जयदेव घुले, प्रमोद काकडे, किशोर देशमुख, त्र्यंबक देशमुख, बंडू पठाडे, भाऊसाहेब काकडे आदी उपस्थित होते.
दरम्यान येथील साई क्लिनिक चे डॉ. संतोष तुपेरे यांनी औसरमल यांचा सत्कार करून त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी