नगरपंचायतच्या जनमाहिती अधिकारी यांना राज्य माहिती आयोगाने ठोठावला तिस हजार रुपये दंड

By : Polticalface Team ,

नगरपंचायतच्या  जनमाहिती अधिकारी यांना राज्य माहिती आयोगाने ठोठावला तिस हजार रुपये दंड आष्टी प्रतिनिधी: आष्टी नगरपंचायतला कैलास दरेकर यांनी माहिती अधिकारात नागरीकांची सनद, सेवाहमी कायदा, लोकसेवा अध्यादेश, तसेच माहिती अधिकार कायदा कलम ४(१)ख अंतर्गत माहिती विचारली होती वरील सर्व माहिती ही जनतेच्या हिताची असल्याने जनतेला ही सर्व माहिती अवलोकनासाठी मिळणं गरजेचं असतं परंतु अशी माहिती नगरपंचायत जनतेपासून लपून ठेवते यामुळे कैलास दरेकर यांनी सदर माहिती घेण्यासाठी दि.३०/४/२०१९ रोजी माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत माहिती मागितली परंतु नगरपंचायत स्थरावर सदर माहिती उपलब्ध करून दिली नसल्याने कैलास दरेकर यांनी राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे माहिती अधिकार कायदा २००५च्या कलम १९(३) अपील केले परंतु तदनंतर ही माहिती दिली नाही यामुळे कलम ७(१) चा भंग केला आहे म्हणून त्यांच्याविरुद्ध कलम २० तरतुदीनुसार कारवाई का करण्यात येऊ नये याचा खुलासा आयोगाने मागवला परंतु तरीही खुलासा दिला नाही संधी देवूनही खुलासा न दिल्याने माहिती अधिकार कायद्याकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक असल्याचे दिसून आले. यामुळे अपील क्र. ५६२०/२०१९ ,५६२४/२०१९ ,५६२५/२०१९ ,५६२६/२०१९ या प्रकरणी आयोगाकडील दाखल अपीलात अपीलाथी यांना माहिती उपलब्ध करून दिली नाही . त्यामुळे माहिती अधिकार अधिनियम २००५मधील कलम ७(१)चा भंग झाल्यामुळे अधिनियमातील कलम २०(१) मुळे संबंधित जनमाहिती अधिकारी नगरपंचायत आष्टी हे शिक्षेस पात्र ठरत असल्यामुळे कलम १९(८)क अन्वये राज्य माहिती आयोगाच्या प्राप्त झालेल्या अधिकारान्वे प्रस्तुत प्रकरणी तिस हजार रुपये दंड ठोठावला आहे कारवाईची जबाबदारी ही जिल्हाधिकारी यांच्याकडे निश्चित केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष