नीट युजी २०२२ १७ जुलै २०२२ रोजी होणार ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू विद्यार्थ्यांनी योग्य मार्गदर्शन घेऊनच ऑनलाईन अर्ज भरावा विश्वजीत मुंडे यांचे विद्यार्थी व पालकांना आवाहन

By : Polticalface Team ,Fri Apr 08 2022 18:20:38 GMT+0530 (India Standard Time)

नीट युजी २०२२ १७ जुलै २०२२ रोजी होणार ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू विद्यार्थ्यांनी योग्य मार्गदर्शन घेऊनच ऑनलाईन अर्ज भरावा विश्वजीत मुंडे यांचे विद्यार्थी व पालकांना आवाहन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी MBBS,BDS,BAMS,BHMS,BUMS,BoTH,BPTH आणि B.Sc. Nursing या आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस पात्र होण्यासाठी शैक्षिणक वर्ष २०२२-२३ साठी नॅशनल टेस्टिंग एजंसी मार्फत National Eligibility- cum-Entrance Test [(NEET (UG)] - 2022 १७ जुलै रोजी होणार आहे यासाठी ०६ एप्रिल २०२२ पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून ०६ मे २०२२ रात्री ११.५० PM पर्यंत मुदत देण्यात आली आहे. नीट युजी २०२२ नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रान्स टेस्ट युजी २०२२ ही १३ भाषेमध्ये घेतली जाणार आहे.नीट फॉर्म मध्ये अपलोड करण्यासाठी लागणारी पुढीलप्रमाणे ओरिजिनल डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांनी सोबत बाळगणे आवश्यक आहे. पासपोर्ट व पोस्टकार्ड (4x6) फोटो विथ व्हाईट बॅक ग्राऊंड पूर्ण नाव व फोटो काढलेला दिनांक,विद्यार्थ्याची सही(व्हाईट पेपर वर ब्लॅक पेन ने केलेली),विदयार्थ्याचा डाव्या व उजव्या हाताच्या सर्व १०बोटांची व्हाईट पेपर वर ठसे,उपलब्ध असेल तरसेंट्रल फॉरमॅट मधील कॅटेगरी सर्टिफिकेट (SC/ST/OBC/EWS),PwD सर्टिफिकेट, १०वी ची मार्कशीट व सनद (ज्यावर जन्म दिनांक लिहिलेला असावा.).तसेच नीट फॉर्म मध्ये माहिती भरण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स(ओरिजिनल, झेरॉक्स किंवा मोबाईल मध्ये फोटो असेल तरी चालेल.) आधार कार्ड, १० वी मार्कशीट,११ वी मार्कशीट,१२वीमार्कशीट (रिपीटर साठी),१०,११,१२ वी शाळा व कॉलेजचे नाव,पत्ता व पिन कोड, अनुदानित किंवा विनाअनुदानित इत्यादी माहिती आवश्यक आहे.अर्ज नोंदणी साठी 1) General :- Rs.1600/-2) General-EWS/OBC-NCL :- Rs.1500/- 3) SC/ST/PwD/Third Gender :- Rs.900/- याप्रमाणे ऑनलाईन शुल्क आकारण्यात आले आहे. तेव्हा विद्यार्थी व पालकांनी योग्य मार्गदर्शनानेच आपला अर्ज भरावा असे आवाहन सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्राचे संचालक विश्वजीत मुंडे यांनी केले आहे. तसेच शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ मध्ये होणाऱ्या सर्व मेडिकल व इंजिनीरिंग प्रवेश प्रक्रियेच्या Counseling रजिस्ट्रेशन सुरभी प्रवेश प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र येथे सुरु झाले आहे त्यासाठी आता परळी व परिसरातील विद्यार्थ्यांना लातूरला जायची गरज नाही याची पालक व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. लातूरप्रमाणे परळी शहरात सुरु झालेल्या सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्रास बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. लातूर मधील सुप्रसिद्ध ऍडमिशन मेड इझी चे संचालक श्री.सचिन बांगड सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेले हे प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र विद्याथी व पालकांसाठी अतिशय उपयोगी ठरत आहे. अधिक माहितीसाठी संचालक विश्वजीत मुंडे (९१५८३६३२७७) सर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष