नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धसाठी बीड चा संघ रवाना.
By : Polticalface Team ,Fri Apr 08 2022 20:30:38 GMT+0530 (India Standard Time)
दिनांक 7
बीड जिल्ह्यातील युवकांना मोठ्या प्लॅटफॉर्म वर खेळण्याची संधी मिळत नाही. फार कमी वेळा बीड जिल्ह्यातील खेळाडू राज्यस्तरीय किवा मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना क्वचितच दिसतात. अशा होतकरू खेळाडूंना मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आर्थिक परिस्थिती व परिस्थितीशी झगडावे लागते. अशा उत्कृष्ट खेळाडूंची प्रथमच बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशन कडून निवड करून राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट नाशिक येथे स्पर्धेत बीड जिल्ह्याचा संघ आज रवाना होत आहे. तुमचा भरणा असलेल्या संघाला साबिर कंट्रक्शन, आनंद हार्डवेअर तथा क्लोथ सेंटर, एस वैद्य ग्रुप पाटोदा कडून प्रायोजित करण्यात आले आहे. सामाजिक भान जपण्याचे काम या नामांकित संस्थांकडून करण्यात आले.
, जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे व्यवस्थापक सुशील तांबे, खेळाडू जालिंदर राजगुरू, वैजीनाथ नागरगोजे,सागर सानप, आदित्य जाधव, गजेंद्र गुंडाले,गणेश पवार , संजय गिते,पृथ्वी पाटील आकाश मोहोळकर,केदारनाथ येवले , अंमन पठाण,गणेश मोहिते,अभिमान सानप
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी