भक्ती एजन्सीने जोपासली सामाजिक बांधिलकी, अनाथ आश्रमा साठी दिली बोरवेल मोटर भेट
By : Polticalface Team ,Mon Apr 11 2022 10:56:25 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा प्रतिनिधी :-
समाजाच्या प्रती आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून व आपण स्वतःही शेतकरी कुटुंबातून गरीब परिस्थितीतून आलो असून समाजाच्या ऋनातून उतराई होण्यासाठी बाबुर्डी तालुका पारनेर येथील पैलवान युवा उद्योजक अरविंद दिवटे यांनी ढवळगाव तालुका श्रीगोंदा येथील फुले-शाहू-आंबेडकर विचारक बहुउद्देशीय संस्था संचलित आश्रय अनाथ बालसंगोपन वसतिगृह च्या बांधकामाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समजली होती व त्यांनी संस्थेचे काम पाहून संस्थेचे अध्यक्ष अमोल बोरगे यांना संपर्क करून अनाथ वस्तीगृहाच्या बांधकामासाठी बोरवेल विद्युत मोटर देऊन मोलाची मदत केली, लोकसहभागातून संस्थेने बोरवेल घेतला होता बोरवेलला मुबलक पाणी लागले होते, मोटर टाकण्यासाठी संस्थेकडे आर्थिक मदत नव्हती,ही माहिती भक्ती एजन्सीचे अरविंद दिवटे यांना समजली व त्यांनी संस्थेला बोरवेलची विद्युतमोटार संस्थेला देऊ केली.
संस्थेचे रुमचे बांधकाम चालू असल्यामुळे या मोटरी मुळे बांधकामासाठी मोलाची मदत होणार असून भविष्यामध्ये अनाथ मुलांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी मदत होणार आहे. अरविंद दिवटे यांचे सुपा तालुका पारनेर येथे भक्ती एजन्सी नावाने शेतीच्या निगडित उपकरणांचे होलसेल दुकान आहे. ते नेहमीच सामाजिक कामांमध्ये सक्रिय असतात, त्यांनी दिलेल्या या मदती बद्दल संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.केशव कातोरे व सचिव जयेश रुणवाल यांनी अरविंद दिवटे यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी श्री.ज्ञानदेव जगताप,ग्रामपंचायत सदस्य बाबुर्डी प्रमोद दिवटे,पै.तानाजीभाऊ उघडे,रायतळे चे सरपंच अंकुश रोकडे, सुपा उपसरपंच दत्तानाना पवार,सुपा ग्रामपंचायत सदस्य पप्पूशेठ पवार,मा.सरपंच विजय शिंदे ग्रा.पं.सदस्य राहुल बोरगे,ग्रा.पं.सदस्य बाळासाहेब शिंदे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल बोरगे उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी