गुंडेगाव चे सुपुत्र दादासाहेब जावळे यांना HDFC बँके ने बेस्ट फरफॉर्म अवॉर्ड ने केले सन्मानित

By : Polticalface Team ,Wed Apr 13 2022 13:35:50 GMT+0530 (India Standard Time)

गुंडेगाव चे सुपुत्र दादासाहेब जावळे यांना HDFC बँके ने बेस्ट फरफॉर्म अवॉर्ड ने केले सन्मानित अहमदनगर : नगर तालुकयातील गुंडेगाव येथील रहिवासी युवा उदयोजक म्हणून सर्वत्र परिचित असलेले दादासाहेब जावळे यांनी अतिशय खडतर परिस्थिती वर मात करून स्व:ता ची ओळख संपूर्ण महाराष्ट्र भर निर्माण केली असून अनेक छोटे मोठे व्यवसाय सुरु केले आहेत सर्व सामान्य लोकांना मदत होवी म्हणून गॅस एजन्सी चालू करून अल्प दरात गॅस विक्री करण्यात येते तसेच ऑनलाईन चे सर्व काम करून लोकांना मदत केली जाते दादासाहेब जावळे यांनी व्यवसाय च्या बाबतीत अतिशय कमी वयात उत्तम कामगिरी करून त्यांनी स्व :ता च्या नावाचा एक ब्रँड बनवला असून तो संपूर्ण महाराष्ट्र ओळखला जातो दादासाहेब जावळे यांची ओळख DRJ मल्टिसर्विसेस अशी राज्यभर असून अनेक सामाजिक कार्यात ते नेहमी सहभागी असतात सामाजिक काम करत असताना गरीब लोकांना कमी दरात कर्ज उपलब्ध करून देणे, अनेक बचट गटांना बिनव्याजी कर्ज प्रकरणे करून देणे hdfc बँक आणि जनता यांच्यातील दुवा बनून लोकांना नेहमी अडचणीतून बाहेर काढणे व HDFC बँके ला उतम दर्जा मिळून देणे बँकेच्या आर्थिक कामकाजा स हातभार लावून बँकेचे नाव चांगल्या पदतीने टिकवणे यात मोलाचा सहभाग घेऊन उत्तम कामगिरी केल्या मुळे या वर्षी दिला जाणारा HDFC बँकेचा बेस्ट अवॉर्ड गुंडेगाव चे सुपुत्र श्री. दादासाहेब जावळे यांना नाशिक झोन चे जॉन बिनु सर व hdfc अहमदनगर बँक शाखा व्यवस्थापक प्रसूल त्रिपाठी यांच्या हस्ते सर्टिफिकेट व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले यानंतर संपूर्ण राज्यभरातून अभिनंदन चा वर्षीव होताना पाहायला मिळत आहे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष