श्रीगोंदा आगारात इंधन बचत महोत्सवास आरंभ

By : Polticalface Team ,Thu Apr 14 2022 10:39:27 GMT+0530 (India Standard Time)

श्रीगोंदा आगारात इंधन बचत महोत्सवास आरंभ श्रीगोंदा(प्रतिनिधी) केंद्रशासन अंतर्गत इंधन बचत महोत्सवाचा शुभारंभ राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक रामदास ठाकर यांचे शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी आगाराचे व्यवस्थापक प्रविण शिंदे, कार्यशाळा अधिक्षक प्रशांत होले, वाहतूक अधिक्षक स्वप्नील आहेर दै. गावकरी चे पत्रकार पीटर रणसिंग व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना रामदास ठाकर म्हणाले की इंधन ही उर्जा आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस यामुळेच वाहनांना उर्जा मिळते. पण या उर्जेचा वापर करणारा माणूस जर सकारात्मक नसेल तर इंधनाचा अपव्ययच होईल . इंधन बचत आपण सायकलचा वापर, वीजेची बचत, पायी चालणे , वाहनांचा कमी वापर या छोट्या, छोट्या गोष्टीतून करू शकतो. इंधनाचा योग्य वापर केला तर प्रदुषण कमी होईल व त्यामुळे मानवाचेआरोग्य देखील उत्तम राहू शकते असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी बोलताना आगार व्यवस्थापक प्रविण शिंदे म्हणाले की आपल्याला बचत सप्ताह पुरतीच इंधन बचत करायची नसून जर वर्षभर हा उपक्रम राबवला तर श्रीगोंदा आगाराच्या उत्पंनात वाढ होऊन जिल्ह्यात आगाराचे नाव होईल. श्रीगोंदा आगाराचे कार्यशाळा अधिक्षक यांनी प्रत्येकाने वाहनाची काळजी घेऊन वाहन चालविल्यासही इंधनाची बचत होईल तसेच आगाराचा समाजात नावलौकीक होईल असे मत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार प्रशांत होले यांनी मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी