बेलवंडी शुगर येथील इंदिरा गांधी पॉलिटेक्निकल ला अतिउत्कृष्ट व अतिउत्तम श्रेणी प्रदान 

By : Polticalface Team ,25-07-2024

बेलवंडी शुगर येथील इंदिरा गांधी पॉलिटेक्निकल ला अतिउत्कृष्ट व अतिउत्तम श्रेणी प्रदान     लिंपणगाव ( प्रतिनिधी)--श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे इंदिरा गांधी पॉलिटेक्निक, बेलवंडी शुगर चे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत शैक्षणिक वर्ष २०२३/२०२४ करिता बाह्य अवेक्षण समिती तर्फे झालेल्या तपासणी मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग व कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखांना  Excellent श्रेणी व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, सिव्हिल या शाखांना Very Good श्रेणी प्रदान करण्यात आली. सदर समितीने महाविद्यालयास भेट दिली व महाविद्यालयाचे कामकाज व सुविधांची तपासणी करून ही श्रेणी प्रदान केली. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र दादा नागवडे, व्हाईस चेअरमन श्री बाबासाहेब भोस, सर्व सन्माननीय संचालक मंडळ,जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे, सचिव श्री बापूराव नागवडे, निरीक्षक श्री सचिनराव लगड सर यांनी प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री प्रशांत भोईटे सर, अकॅडमीक कॉर्डिनेटर प्रा. संदीप नातु ,विभाग प्रमुख श्री हवालदार ए आय, श्री इथापे पी एस व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या साठी परीश्रम घेतले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी कारवाईची मागणी

मराठी चित्रपट लवेरिया थेट YouTube वर रिलीज; १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग एमपीएससी परीक्षेत श्रीगोंद्यातील दोन सख्या बहिणींनी केले यश संपादन

नगर दौंड राष्ट्रीय महामार्गावरील नवीन वृक्ष लागवडीचे घोडे अडले कुठे? , पाच वर्षांनंतरही वनविभागाचे अधिकारी वृक्ष लागवडी बाबत अनभिज्ञ नंदकुमार कुरुमकर

भारतीय बौध्द महासभा कोरेगाव मूळ ग्रामशाखेच्या वतीने माता रमाई जयंती साजरी. समता सैनिक दलाची साप्ताहिक परेड संपन्न.

बिबट्याच्या दहशतीमुळे श्रीगोंदा तालुक्यातील जनतेला जंगलात राहिल्यासारखे वाटते

लिंपणगावच्या ग्रामविकास अधिकाऱ्याचा मनमानी कारभार चव्हाट्यावर! , ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या एकाधिकारशाही विरुद्ध आमरण उपोषण करणार- विजय ओहोळ

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी चोरी व घरफोडी करणारी टोळी जेरबंद.१४ घरफोडी चोरीचे गुन्हे उघड. दोन आरोपी अटक

पाटस येथे तक्षशिला बुध्द विहारात रमाई माता जयंती उत्साहात साजरी. संघर्षमय माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर प्रबोधन.

भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा उरुळी कांचन. माता रमाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती उत्साहात साजरी.

केंद्र सरकारने केलेले नवीन चार कामगार कायदे रद्द करावे यासाठी सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी इंटर जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी सुरज चव्हाण यांची फेरनिवड

करमाळा पोलीस स्टेशन च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळास तालुक्यातुन प्रथम क्रमांकाचे बक्षिस

न्यू इरा पब्लिक स्कूल मध्ये महिला पालक हळदी-कुंकू समारंभ संपन्न

यवत गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व महालक्ष्मी यात्रा उत्सवानिमित्त. मंगला बनसोडे मा.नितिनकुमार बनसोडे (करवडीकर) व मालती इनामदार लोकनाट्य तमाशा मंडळ (नारायणगांवकर) यांचा बहुरंगी तमाशा

श्रीगोंद्यातील वांगदरी गावचे सुपुत्र शिक्षक नेते आबासाहेब जगताप यांची राष्ट्रीय शिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी निवड - शिक्षक नेते पदी बाळासाहेब झावरे

बिबट्याचा हल्ला एक जन जखमी परिसरात दहशतीचे वातावरण

पेडगाव येथे दारू, गुटखा, अमली पदार्थ, विक्री विरोधात पार पडली विशेष महिला ग्रामसभा.

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात फूड फेस्टिवल, पुष्प रचना सजावट, फनी गेम्स, संगीत खुर्ची या उपक्रमांना उदंड प्रतिसाद

नागवडे कारखान्याकडून चालू ऊस गाळपास उच्चाअंकी ऊस भाव , एरंडोली ग्रामस्थांकडून अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचा सन्मान