छत्रपती संभाजीनगर विभागीय सब ज्युनियर गट मुले/मुली हॉलीबॉल निवड चाचणी स्पर्धा बुधवारी

By : Polticalface Team ,14-05-2023

छत्रपती संभाजीनगर विभागीय सब ज्युनियर गट मुले/मुली हॉलीबॉल निवड चाचणी स्पर्धा बुधवारी

मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ): महाराष्ट्र हॉलीबॉल संघटनेच्या वतीने सब ज्युनियर मुले मुली या गटाच्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल निवड चाचणी स्पर्धा दि. 20 ते 21 मे 2023 रोजी देवळी जिल्हा वर्धा येथे संपन्न होत आहेत.

तरी या स्पर्धेकरिता छत्रपती संभाजीनगर विभागातील मुले व मुली निवड चाचणी स्पर्धा दि. 17 मे 2023वार बुधवार रोजी सकाळी 10.00 वा इंद्राऊंड स्पोर्ट्स अकॅडमी मुक्तानंद महाविद्यालय मैदान गंगापूर जि. छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या आहेत. या निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होण्याकरिता खेळाडूंना सोबत आधार कार्ड ,बोनाफाइड सर्टिफिकेट ,किंवा नोकरीचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे . कृपया याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यावी. या निवड चाचणी स्पर्धे करता खेळाडूंची जन्मतारीख 01/01/ 2007 नंतरची असावी, या स्पर्धेकरिता छत्रपती संभाजी नगर जालना हिंगोली परभणी या जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा. असे आवाहन छत्रपती संभाजी नगर व्हॉलिबॉल संघटनेचे विभागीय सचिव तथा छत्रपती संभाजी नगर जिल्हा अध्यक्ष डॉ.आबासाहेब शिरसाट, हिंगोली जिल्ह्याचे एम ए बारी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आबासाहेब शिरसाट व मेहमूद पठाण यांच्याशी संपर्क साधावा.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते