कु, विश्वजीत सावता शेंडे याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद, मोस्ट पीपल कम्प्लीट १०० मीटर ऑन स्केट, राज्यात होतंय कौतुक.

By : Polticalface Team ,10-06-2023

कु, विश्वजीत सावता शेंडे याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद, मोस्ट पीपल कम्प्लीट १०० मीटर ऑन स्केट, राज्यात होतंय कौतुक.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, पुणे ता १० जून २०२३, नुकत्याच बेळगांव येथे पार पडलेल्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये प्रथम क्रमांक विजेता, विश्वजीत सावता शेंडे, सध्या राहणार गोकुळनगर कात्रज कोंढवा रोड,पुणे येथील १४ वर्षाचा कु, विश्वजीत सावता शेंडे, यांनी शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब बेळगाव आयोजित *मोस्ट पीपल कम्लिट 100 मीटर ऑन स्केट* हे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये दिनांक २७ ते ३१ मे २०२३ या काळात पूर्ण केले, या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करिता संपूर्ण भारतातून ३७० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील विश्वजीतने अवघ्या एक वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये आत्तापर्यंत राज्यस्तरीय तथा राष्ट्रीय स्तरावरील स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये १३ सुवर्ण, ५ रजत पदक आणि ९ कास्यपदके मिळवली आहेत. या कौतुकास्पद कामगिरीने जिल्ह्यात विश्वजीतचे कौतुक केले जात आहे, सध्या तो रॉक ऑन व्हील स्केटिंग अकॅडमी कात्रज पुणे येथे प्रशिक्षण घेत असून, आचार्य गुरुकुल गोकुळ नगर येथे इयत्ता नववी मध्ये शिकत आहे. या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करिता त्याचे प्रशिक्षक विजय मलजी सर व त्यांच्या आई- वडीलानी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले असल्याने, त्याच्या या कौतुकास्पद यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते