श्रीगोंदा तालुका क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी श्री बापूसाहेब गायकवाड सर यांची फेर निवड

By : Polticalface Team ,29-07-2023

श्रीगोंदा तालुका क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी श्री बापूसाहेब गायकवाड सर यांची फेर निवड

जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर व तालुका क्रीडा समिती श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्रीगोंदा तालुका क्रीडा शिक्षकांची सन २०२३-२४ची सहविचार सभा श्रीगोंदा माध्यमिक विद्यालय (श्री स्वामी समर्थ) पारगाव रोड, श्रीगोंदा येथे संपन्न झाली. या सहविचार सभेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी आदरणीय *श्रीमती भाग्यश्री बिले मॅडम,माध्यमिक शिक्षक सोसायटीचे मा. चेअरमन आदरणीय श्री भाऊसाहेब कचरे सर, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन आदरणीय श्री दिलीपराव काटे सर,श्री विशाल गर्जे सर,श्रीमती दिपाली बोडके मॅडम,तालुका क्रीडा अधिकारी श्री दिलीपराव दिघे साहेब,दैनिक लोकमतचे पत्रकार श्री बाळासाहेब काकडे इ.मान्यवर उपस्थित होते. सहविचार सभेमध्ये पुढील प्रमाणे तालुक्याची कार्यकारणीची निवड करण्यात आली १)अध्यक्ष-श्री बापूसाहेब गायकवाड सर २)उपाध्यक्ष-श्री राजेंद्र बारगुजे सर श्री संजय डफळ सर ३)सचिव-श्री हरिचंद्र शिर्के शिंदे सर ४)सहसचिव-सचिन पवार सर ५)खजिनदार-श्री सचिन जामदार सर ६)कार्याध्यक्ष-रमजान सय्यद सर ७)प्रसिद्धी प्रमुख-कैलास ढवळे सर* ८)महिला प्रतिनिधी-श्रीमती अर्चना कोरडे मॅडम* सर्व नूतन कार्यकारणीचे सर्वांनी अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी क्रीडा समितीचे मा अध्यक्ष श्री रामदास फटाकडे सर व श्रीमती अर्चना कोरडे मॅडम यांचा उत्तर महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार* मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. या सभेसाठी माध्यमिक सोसायटीचे मा.व्हा.चेअरमन बाळासाहेब पिंपळे सर, मा संचालक अजित वडवकर सर, प्राचार्य श्री सुभाष जामदार सर, मुख्याध्यापक श्री अप्पासाहेब वागस्कर सर, मुख्याध्यापक श्री राजेंद्र कळसकर सर मा कार्याध्यक्ष श्री संदीप घावटे सर व तालुक्यातील सर्व *क्रीडा शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन क्रीडा समितीचे मा.अध्यक्ष श्री राजेंद्र जामदार सर व आभार श्री हरिश्चंद्र शिंदे सर यांनी मानले

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते