छत्रपती शिवाजी महाविद्यालयात जिल्हास्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धा.

By : Polticalface Team ,11-10-2023

छत्रपती शिवाजी महाविद्यालयात जिल्हास्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धा.

श्रीगोंदा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर व श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय महाविद्यालय, श्रीगोंदा आयोजित जिल्हास्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. या जिल्ह्यातील दोनशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे उद्घाटन युवक नेते पृथ्वीराज बाबा नागवडे यांच्या हस्ते झाले व कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सतीशचंद्र सूर्यवंशी कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. याप्रसंगी शिकई मार्शल आर्ट चे विभागीय प्रमुख चंद्रकांत राहींज व पारनेर तालुका क्रीडा अध्यक्ष बापूसाहेब होळकर,श्रीगोंदा तालुका क्रीडा अध्यक्ष बापूराव गायकवाड,शिक्षक सोसायटीचे चेअरमन दिलीपराव काटे यावेळी उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांची प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये विशाल काळे, प्रसाद किनकर, अनिकेत चव्हाण, साक्षी गांजुरे, ढगे अनुराधा शबनम शेख सिद्धी वाळुंज यांचा समावेश आहे. वरील सर्व खेळाडूंना महाविद्यालयातील महाविद्यालयातील क्रीडा संचालक प्रा. सतीश चोरमले व क्रीडा शिक्षक प्रा.महेश गिरमकर यांचे मार्गदर्शन लाभले. पंच म्हणून योगेश वागस्कर वैशाली बांगर आणि शुभम राहींज यांनी काम पाहिले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शंकर गवते यांनी केले.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते