पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय खो-खो स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे यश

By : Polticalface Team ,13-10-2023

पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय खो-खो स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे यश

लिंपणगाव( प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर व श्रीगोंदा तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बेलवंडी या ठिकाणी आयोजित केलेल्या तालुकास्तरीय पावसाळी खूप खूप क्रीडा स्पर्धेत वय वर्षे 17 मुलींच्या संघाने उत्तम कामगिरी करत पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय पिंपळगाव पिसा .विद्यालयाचे नाव उजळवले . विद्यार्थी व शिक्षक यांच्या सत्कार समारंभा निमित्त सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना संचालक .डॉ बंडू (आबा ) पंदरकर .माजी संचालक सचिनराव कदम ,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष .श्री सुभाषराव कदम . श्री विजय शेठ कुलथे (कोंडेगव्हाण सोसायटी चेअरमन ).संतोष काका पंदरकर (ग्रामपंचायत सदस्य ) .श्री सतीश राव मांडगे यांनी सर्व खेळाडू व क्रीडा शिक्षक श्री सचिन पवार सर यांचे कौतुक केले . संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र दादा नागवडे , व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री .किशोर (बापू ) पंदरकर (शाळा व्यवस्थापन समिती ) .निरीक्षक . श्री सचिनराव लगड सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. याकामी खेळाडू व मुख्याध्यापक श्री सुभाषराव सरोदे , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी मोठे परिश्रम घेतले.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते