तरुणांमध्ये वाढत चाललेल्या अंमली पदार्थ सेवनाचे प्रमाण. एक गंभीर चिंतेची बाब. पोलीस निरीक्षक संतोष डोके.

By : Polticalface Team ,27-06-2024

तरुणांमध्ये वाढत चाललेल्या अंमली पदार्थ सेवनाचे प्रमाण. एक गंभीर चिंतेची बाब. पोलीस निरीक्षक संतोष डोके.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २६ जून २०२४ दौंड शहरातील शेठ ज्योती प्रसाद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने. २६ जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून. विद्यालयात जन जागृती बाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख प्रवक्ते म्हणून दौंड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संतोष डोके. उपस्थित होते. या वेळी विद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मान सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शेठ ज्योती प्रसाद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील युवा तरुण विद्यार्थी व दौंड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त दौंड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी मनोगत व्यक्त केले. देशभरात दरवर्षी २६ जून हा दिवस अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून घोषित करण्यात आला असून. युवा तरुण व नागरिकांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामां बंद्दल जन जागृती व प्रतिबंधक प्रयत्न केला जातो. युवा तरुण किशोरवयीन मुलांमधील अंमली पदार्थांचे सेवन रोखणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश असुन. ड्रग्स आणि अफू. चरस. तस्करी रोखण्यासाठी या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांमध्ये वाढत असलेल्या अंमली पदार्थांच्या व्यसनाला व सेवनाचे प्रमाण एक गंभीर चिंतेची बाब असल्याने प्रतिबंध घालणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या अनुषंगाने ते बोलताना पुढे म्हणाले. अंमली पदार्थ माणसाच्या शरीराला घातक आहेत. त्या पासून शरीरावर दुष्परिणाम होऊन. शरीरातील विविध अवयव. निकामी होऊन. किडणी. लिव्हर. कॅन्सर. सारख्या आजाराने तरुण त्रस्त झाले असून. युवा तरुणांच्या जीवाशी खेळ थांबवणे हा मुख्य उद्देश आहे. युवा तरुण विद्यार्थी या देशाची संपत्ती आहे. अंमली पदार्थां पासून स्वतः ला अलिप्त ठेवा. पोलीस निरीक्षक संतोष डोके त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन केले. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले अंमली पदार्थ व व्यसनाच्या नादी लागून अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. पोलिस खात्यात कर्तव्य बसवत असताना अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. शहरातील किंवा ग्रामीण भागातील एखादा व्यक्ती अंमली पदार्थांचे धुंदीमध्ये न कळत गुन्हा करतो. शुद्धीवर आल्यावर स्वतः जेलमध्ये पश्चाताप करतो. त्यामुळे अफू‌. चरस. ब्राऊन शुगर. डॢग्स. या विषारी पदार्थांच्या व्यसना पासून तरुणांनी अलिप्त राहून. जीवन निरोगी जगण्याचा संकल्प करावा. असा संदेश पोलीस निरीक्षक संतोष डोके. यांनी विद्यार्थ्यांना दिला. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्तं दौंड शहरातील शेठ ज्योती प्रसाद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १२ वी मधील विद्यार्थी व नागरिकांनमध्ये जनजागृती करून. अंमली पदार्थाचे दुष्परिणाम या बाबत. दौंड पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी मार्गदर्शन केले. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त. दौंड पोलिस उपनिरीक्षक सतिश राऊत. पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दूरंदे. यांनी ही मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रमोद काकडे. उपप्राचार्य श्रीकृष्ण देवकर. जेष्ठ उपशिक्षक दत्तात्रय शिंदे. शिवराज शितोळे. स्व.कि गु, कटारिया विद्यालयाचे श्रीकृष्ण ननवरे. विशाल ओव्हाळ. उपशिक्षक सुरेखा थोरात. दिलीप शिंपी. विद्यालयातील विद्यार्थी तसेच दौंड शहरातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते