दौंड शहरातील जुगार अड्ड्यावर पोलीसांची छापेमारी. जुगार क्लब मालका सह ६ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

By : Polticalface Team ,27-06-2024

दौंड शहरातील जुगार अड्ड्यावर पोलीसांची छापेमारी. जुगार क्लब मालका सह ६ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता 27 जून 2024 दौंड शहरातील शालीमार चौक येथे जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांनी छापेमारी करून. दौंड पोलीस स्टेशन येथे गु र न.484./2024. महाराष्ट्र जुगार अधिनियम कायदा 4.5 अंन्वेय जुगार क्लब मालका सह ६ आरोपींन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यांच्या अनुषंगाने फिर्यादी - रविंद्र तात्याबा काळे. पोलीस कॉन्सटेबल दौंड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण. यांच्या फिर्यादी वरून सदर गुन्ह्यातील आरोपींन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये आरोपीचे नाव -1) अजय मुरलीधर उबाळे रा.गंटाचाळ शालीमार चैक ता. दौड जि.पुणे. 2) विकी लिलाराम भागवानी वय 30 वर्षों रा. मिरा सोसायटी दौंड ता. दौंड जि. पुणे. 3) करण धनराज बेंन्द्रे वय 25 वर्षों रा. घंटाचाळ दौड ता. दौड जि.पुणे. 4) सुपित टंकसेन नवगिरे वय 42 वर्षों रा.खाजावस्ती दौड ता. दौड जि.पुणे. 5) राहुल अंकुश थोरात वय 43 वर्षों रा. गिरीम ता. दौंड जि. पुणे. 6) रफिक रहिमान शेख वय 74 वर्षं रा. घंटाचाळ दौड ता. दौंड जि.पुणे अशी असुन सदर जुगार अड्ड्यावर दि 26 जून 2024 रोजी दौंड शहरातील गंटाचाळ महादेव मंदिराच्या जवळ खोलीमध्ये तीन पंत्ती नावाचा बेकायदेशीर अवैध जुगार क्लब अड्ड्यावर. अजय मुरलीधर उबाळे हे खेळत व इतरांना खेळवित असताना एकुण 6 इसम पोलिसांना जागीच मिळून आले असल्याचे दौंड पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले. दि. 26/06/2024 रोजी 19.20 वा. चे सुमारास मौजे दौंड गावचे गंटाचाळ महादेव मंदीराचे जवळ एका बंद रूमध्ये ता. दौंड जि.पुणे येथे इसम नामे कल्ब मालक 1) अजय मुरलीधर उबाळे रा. गंटाचाळ शालीमार चैक ता. दौड जि.पुणे 2) विकी लिलाराम भागवानी वय-30 वर्षों रा. मिरा सोसायटी दौंड ता. दौंड जि. पुणे.3) करण धनराज बेंन्द्रे वय-25 वर्शे रा. घंटाचाळ दौड ता. दौड जि. पुणे 4) सुजित टंकसेन नवगिरे वय 42 वर्षों रा. खाजावस्ती दौड ता. दौड जि. पुणे 5) राहुल अंकुश थोरात वय 43 वर्षों रा. गिरीम ता. दौंड जि.पुणे.6) रफिक रहिमान शेख वय 74 वर्शे रा. घंटाचाळ दौड ता. दौंड जि.पुणे यांना सोबत घेवून स्वतःचे फायदे करिता 52 पत्याचे कॅटचे पत्तयावर तीन पत्ती नावाचा जुगार खेळून जुगारात पैसे लावून खेळत व खेळवित असताना जागीच मिळून आले त्यांचे कब्जात 52 पत्त्याचे एक कॅट किंमत रूपये 80/- व रोख रक्कम 4550,/-रूपये तसेच 4 मोबाईल फोन व 2 मोटार सायकली असा एकुण 90,050/- रूपयेचा जुगाराचा मुद्देमाल जागीच मिळून आला असल्याने सदर आरोपी विरूद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4,5 प्रमाणे दौंड पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीर कारवाई करण्यात आली असून. दाखल-पोसई राउत सो. पोलीस हवालदार शिंदे पुढील तपास करीत आहेत.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते