दौंड पोलीस स्टेशन हद्दीत अज्ञात चोरट्यांनी घातलाय धुमाकूळ लिंगाळी व राजेगाव येथील दोन मोटर सायकलची चोरी चोरट्यांन विरुद्ध गुन्हा दाखल.

By : Polticalface Team ,12-07-2024

दौंड पोलीस स्टेशन हद्दीत अज्ञात चोरट्यांनी घातलाय धुमाकूळ  लिंगाळी व राजेगाव येथील दोन मोटर सायकलची चोरी  चोरट्यांन विरुद्ध गुन्हा दाखल.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ११ जुलै २०२४, दौंड पोलीस स्टेशन हद्दीत अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून मौजे लिंगाळी गावातील एक आणि राजेगाव येथील एक अशा दोन मोटर सायकल एकाच दिवशी अज्ञात चोरांनी चोरुन नेल्या बाबत दौंड पोलीस स्टेशन येथे दोन्ही फिर्यादींनी अज्ञात चोरांन विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, त्यापैकी शुभम विठ्ठल पवार, रा चोपडे वस्ती राजेगाव ता दौंड जिल्हा पुणे, तसेच रोहन रमेश जाधव रा.लिंगाळी ता दौंड जिल्हा पुणे, यांच्या फिर्यादी वरून अज्ञात चोरांन विरुद्ध दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या बाबत अधिक माहिती अशी की दि,१० जुलै २०२४ रोजी रात्री ११:४५ ते पाहटे ०४ : वाजे दरम्यान राजेगाव चोपडे वस्ती येथील राहत्या घरासमोर लावलेली हीरो कंपनी ची मोटर सायकल एम एच ४२ बी एच २८३६ ही ५० हजार रुपये किंमतीची गाडी कोणीतरी अज्ञात चोरांनी रात्रीच्या वेळी चोरुन नेली असल्याने फिर्यादी शुभम विठ्ठल पवार रा चोपडे वस्ती राजेगाव ता दौंड जिल्हा पुणे, यांच्या तक्रारी वरून दौंड पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरांन विरुद्ध गुन्हा रजि नं-517/2024 भा न्या सहीता कायदा कलम-303 (2) अंन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच रोहन रमेश जाधव रा लिंगाळी ता दौंड जिल्हा पुणे. यांची हिरो होंडा कंपनीची मोटर सायकल एम एच १२ एल ८३०६ हि ३० हजार रुपये किंमतीची फॅशन प्लस मोटर सायकल. दि ११ जुलै २०२४. रोजी रात्री ०९ ते सकाळी ०६:३० वाजे दरम्यान गॅलेक्सी अपार्टमेंट धुमाळ हॉस्पिटल लिंगाळी ता दौंड जिल्हा पुणे, येथील पार्किंग मध्ये लावलेली हीरो होंडा कंपनीची मोटर सायकल कोणीतरी अज्ञात चोरांनी चोरुन नेली असल्याने, फिर्यादी रोहन रमेश जाधव, रा.लिंगाळी ता दौंड जिल्हा पुणे, यांच्या तक्रारी वरून, दौंड पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरांन विरुद्ध गुन्हा रजि नं-518/2024 भा. न्या. सहीता कायदा कलम- 303 (2) अंन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला असून दौंड पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल पोलीस हवालदार भागवत, आणि पोलीस हवालदार राऊत व पाढरे पुढील तपास करीत आहेत, या पूर्वी देखील दौंड रेल्वे पोलिस स्टेशन या परिसरातून मोटर सायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे, या बाबत दौंड पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरांन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप अज्ञात चोरांचा तपास लागला नसल्याचे दिसून येत आहे, पाळत ठेवून चोर डंल्ला मारत आहेत, अशी दौंड शहरातील नागरिकांनमध्ये चर्चा होत आहे,

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते